मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिटणार ! 4 धरणे तर एक बंधारा तुडुंब

Koyana Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील एकूण धरणांपैकी चार धरणांमध्ये 100 टक्के जलसाठा झाला आहे. तर जायकवाडी धरणात 56 टक्के जलसाठा असून खडका बंधारा शंभर टक्के भरल्याने तो आता ओसंडून वाहत आहे. मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला अति मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे बहुतांश धरणे भरली आहेत. यामुळे यावर्षी मराठवाड्याचा पाणीप्रश्न मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

सुखद ! जायकवाडी धरणातील पाणीसाठा ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

jayakwadi damn

औरंगाबाद | शनिवारी जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेले पाणी दाखल झाले आहे. यामुळे जलसाठा 38.35 टक्के एवढा झाला आहे. पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे आगमन झाल्यामुळे जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. ‘नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू … Read more

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ

jaykwadi dam

औरंगाबाद | जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत साडेचार टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या 1 हजार 585 क्‍यूसेसने जल उद्योग दाखल झाले होते. शुक्रवारी सायंकाळी या जलाशयात 35. 69 टक्के पाणी साठ्याची नोंद झाली आहे. जायकवाडी प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे. गेल्या महिनाभरापासून … Read more

मराठवाड्यातील 5 प्रकल्पांना पावसाची प्रतीक्षा

jayakwadi damn

औरंगाबाद | मान्सूनचा दीड महिना लोटला असला तरीही जायकवाडीमध्ये पाणी पातळीत फक्त 3 टक्क्यानी वाढ झाली आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना या खरीप हंगामाची काळजी वाटत आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असून या 15 दिवसात पाऊस सतत सुरु आहे. यामुळे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यात अधिक पाऊस झाल्यामुळे … Read more

24 तासानंतर ‘त्या’ तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश

Jayakwadi Damn , Drowing

औरंगाबाद | सोमवारी नाथसागर धरणामध्ये पोहण्यासाठी गेलेला तरूण पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी घडली होती. या तरुणाचा शोध घेण्यासाठी पैठण येथील पोलिसांनी औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले आणि जवनांनी मंगळवारी दुपारी तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. आदेश रमेश शिरसाट (25 अहमदनगर) असे या मृत युवकाचे नाव असून पैठण तालुक्यातील इसरवाडी येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नकार्यासाठी आला … Read more

जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

Jayakwadi Damn , Drowing

औरंगाबाद | जायकवाडी धरण पाहण्यासाठी गेलेला एक युवक धरणात बुडाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही. आदर्श रमेश शिरसाट (रा. भिंगार जि. अहमदनगर) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. आदर्श दोन दिवसापूर्वी नातेवाइकांच्या लग्नासाठी विसरवाडी याठिकाणी आला होता. सोमवारी तो नातेवाईकांसोबत … Read more