अनिल देशमुखांवर ‘ईडी’ची कारवाई; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप कडूनकेंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. जयंत … Read more

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा चिमटा

jayant patil nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीच सरकार असलं तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही असे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त … Read more

शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट निर्माण होणार नाही; सरनाईकांच्या लेटरबॉम्ब वर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता जयंत पाटील म्हणाले की सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये … Read more

….तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल; जयंत पाटलांचाही राऊतांच्या सुरात सूर

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढेल अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. आता जयंत पाटील यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळल्याने आता राष्ट्रवादी आणि शिवसेना ही नवी आघाडी राज्यात उदयास … Read more

चंद्रकांत पाटलांना स्वघराचा थांगपत्ता नाही ; जयंत पाटील यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू अस वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देखील पाटलांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांचा जोरदार समाचार घेत त्यांना स्वघराचा थांगपत्ता नाही असं म्हंटल आहे. “जिवलगा राहिले रे दुर … Read more

2024 च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. जर सर्वांनी एकजूट दाखवली तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांना घरी पाठवू असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. ते इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, “राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे … Read more

…. तेव्हा राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद घ्यायला हवं होतं; जयंत पाटलांनी व्यक्त केली खंत

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापनदिन… त्यानिमित्ताने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. तसंच, एका गोष्टीबद्दल खंतही व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत जयंत पाटील यांनी … Read more

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून विरोधकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केले आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असून आरक्षण मुद्द्यावरून त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हंटल. … Read more

महागाई, इंधन दरवाढ,घसरलेला जीडीपी हे केंद्राने दिलेलं रिटर्न गिफ्ट , जयंत पाटलांचा टोला

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकरमध्ये भाजप सत्तेत येऊन 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या 7 वर्षात केंद्रसरकारने काय केले आणि काय नाही असे अनेक मुद्दे घेऊन विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत आहे. देशात सध्या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचे दर शंभरच्या आसपास पोहचले … Read more

क्या हुआ तेरा वादा….जयंतराव जी; जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी ठाकरे सरकारने चंद्रपूर मधील दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याच मुद्द्यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा 1 जुना व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकार वर तोफ डागली. चित्रा वाघ म्हणाल्या, … Read more