गृहमंत्रीपद अनिल देशमुखांकडेच राहील ; जयंत पाटलांनी केली पाठराखण

anil deshmukh jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही असा खुलासा … Read more

गुन्हे दाखल करण्यासाठी जयंत पाटील पोलिसांवर दबाव टाकत आहेत – आमदार प्रशांत बंब

jayant patil Prakash bamb

औरंगाबाद: कृष्णा पाटील डोंणगावकर यांनी साखर कारखान्यामध्ये आर्थिक भ्रष्टाचार केलेला असून यामध्ये साखर निर्यात घोटाळा, डॅमेज शुगर, सभासदांचा विश्वासघात करून 5 कोटी 41 लाख 622 रुपयांचा अपहार,औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नोकरी घोटाळा केला असून कृष्णा पाटील डोंणगावकर यांच्या विरोधात 9 गुन्हे दाखल असून आपलेच लोक आपल्या मराठवाड्याचा साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील … Read more

…हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ; जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान पेट्रोल डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कर कपात करण्याची अपेक्षा असताना सरकार कडून तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. राज्य सरकारला पेट्रोल डिझेल वर बोलण्याचा अधिकार … Read more

इट्स जयंत पाटील स्टाईल; “टप्प्यात आलं की कार्यक्रम”

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संधी उपलब्ध होत नसेल तर संधी निर्माण करा आणि यशस्वी व्हा ! असं बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल तसाच काहीसा प्रकार काल सांगली – मिरज – कुपवाड महानगर पालिकेच्या महापौर निवडीच्या वेळी अनुभवायला आला. तसं पाहता ७८ सदस्यांच्या सांगली महापालिकेत भाजपचे संख्याबळ हे ४२ एवढे होते म्हणून भाजपचा महापौर आणि उपमहापौर … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. (NCP State President Jayant Patil tested Corona Positive) “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. … Read more

पडळकरांचं वय किती, पवारसाहेबांचा अनुभव किती ; जयंत पाटलांचा शेलक्या शब्दांत हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. शरद पवार भ्रष्टाचारी असून अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला पवारांचे हात लागता कामा नयेत असे पडळकर म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते पडळकर यांच्यावर तुटून पडले होते. दरम्यान आज मंत्री जयंत पाटील यांनी देखील गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.पडळकरांचं … Read more

चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा! एका महिलेच्या सुरक्षित मतदारसंघातून जिंकणं, यात काय पुरुषार्थ?

सांगली । ”एका महिलेने तयार केलेल्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटील यांनी अधिकाराचा गैरवापर करत तो मतदारसंघ घेतला आणि निवडणूक लढवली. यात पुरुषार्थ आहे का? असा सवाल विचारत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना टोला लगावलाय. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटीलका … Read more

…तर बंगलूरूवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद सध्या चर्चेत आहे. त्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप देखील झाले आहेत. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई हा कर्नाटकाचा भाग असल्याचं बेताल वक्तव्य केले होतं. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं नव्या … Read more

जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेलं पात्र ; पडळकरांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर पडळकर यांना प्रतिक्रिया व्यक्त केली असता त्यांनी पाटील यांना घेरले. जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत पाटील राजारामबापूच्या जागेवर अनुकंपाच्या जागेवर गुणवत्ता नसताना राजकारणात आलेले … Read more

जयंत पाटील गुणवत्ता नसताना अनुकंपा निकषावर राजकारणात आलेत; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

सांगली । जयंत पाटील हे गुणवत्ता नसताना राजकारणात आले आहेत. लोकनेते राजाराम बापू यांच्या निधनानंतर राजकारणात आलेले अनुकंपा निकषावर राजकारणात आले आहेत, अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. गोपीचंद पडळकर सांगलीत आले असता त्यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, ”जयंत पाटील हे अनावधानाने राजकारणात आलेले पात्र आहे. जयंत … Read more