PPF च्या खात्यात किती पैसा झाला जमा; वर्षात किती झाला फायदा, आता घरी बसल्या जाणून घ्या

EPF account

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या दोन दिवसांमध्ये पीपीएफवर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. ही चर्चा पीपीएफवर मिळणाऱ्या व्याजदर यांना घेऊन आहे. केंद्रसरकारने पहिल्यांदा व्याज दर घटवण्याचे घोषित केले. त्यानंतर काही तासातच तो निर्णय परत घेण्यात आला. पीपीएफमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना आता 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 पर्यंत 7.10 टक्के दराने व्याज मिळेल. सरकारच्या … Read more

खुशखबर! राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती; 8500 जागांसाठीची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई । राज्यातील सार्वजिनक आरोग्य विभागात पदभरती करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागात मेगाभरती करण्यात येणार असून 8500 जागांसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी असणार आहे.आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर याबाबतची अधिक माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहिरात … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

‘या’ राज्यात लग्न झालेल्या मुलींनाही मिळणार वडिलांच्या नोकरीवर हक्क!; हायकोर्टाचे आदेश

बेंगळुरू । कर्नाटक हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे लग्न झालेल्या मुलींनाही वडिलांच्या नोकरीवर दावा करण्याचा हक्क करता येणार आहे. कोर्टाने बंगळुरूमधील रहिवाशी भुवनेश्वरी वी. पुराणिक यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. सहानुभूतीच्या आधारे हा निर्णय देताना कोर्टाने म्हटलंय की, वैवाहिक जीवनात गेल्यानंतरही मुलीचे कुटुंबातील सर्व अधिकार अबाधित राहतील. याचिकाकर्त्या महिलेचे वडील अशोक अदिवेप्पा … Read more

कोरोना कालावधीत बेरोजगारांमध्ये झाले 16 कोटी रुपयांचे वितरण, कामगार मंत्रालयात दररोज एक हजार अर्ज येत आहेत

नवी दिल्ली । कामगार मंत्रालयाची अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना (Atal Beemit Vyakti Kalyan Yojna) कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) काळात ज्यांनी नोकरी गमावली त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे. सरकारकडून त्याचे नियम बदलल्यानंतर आणि पगाराच्या 50 टक्के इतक्या लाभाचे प्रमाण वाढवल्यानंतर बेरोजगार लोकांमध्येही याबाबत चांगला ट्रेंड दिसून येतो आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार … Read more

आता बिस्किटे खाण्यासाठी तुम्हांला मिळतील पैसे, ‘ही’ कंपनी वर्षाकाठी देत आहे 40 लाख रुपये

नवी दिल्ली । नोकरीबद्दल प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळी असतात. चांगल्या पगारासह नोकरीमध्ये थोडी मजा आणि विश्रांती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आता प्रश्न असा निर्माण होतो की, अशी नोकरी मिळणे शक्य आहे काय? बिस्किटे खाण्यासाठी जर तुम्हाला 40 हजार पौंड (अंदाजे 40 लाख रुपये) चे वार्षिक पॅकेज मिळाल्यास आपण काय कराल याची कल्पना करा. होय, … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या … Read more

Lockdown संपल्यानंतर ‘या’ क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशाच्या आर्थिक घडामोडींवर तीव्र परिणाम झाला, त्याचा रोजगारावरही खोलवर परिणाम झाला. पण आता परिस्थिती हळू हळू सुधारत आहे. देशातील 21 क्षेत्रांतील 800 हून अधिक कंपन्यांची देखरेख करणारी कर्मचारी कंपनी टीमलीझच्या मते, लॉकडाऊन संपल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंट सुधारल्या आहेत. कंपन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी … Read more

LinkedIn ने घेतला कर्मचारी कपातीचा निर्णय; जगभरातील 960 लोकांना बसणार झळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या प्रोफेशनल नेटवर्किंग साइट लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीने म्हटले आहे की, ते जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 6 टक्क्यांनी कमी करणार आहे. कंपनीने याबाबत असे म्हटले आहे की, जगात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे रिक्रूटमेंट प्रॉडक्ट्स ची मागणी कमी झाली आहे. लिंक्डइन वापरुन, कंपन्या … Read more