कल्याण कारागृहात 20 कैदी कोरोना संक्रमित, ठाणे रुग्णालयात केले दाखल
कल्याण । महाराष्ट्रातील कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील 20 कैदी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले की,”सर्व बाधित रुग्णांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर्षी याआधी एप्रिलमध्येही कारागृहातील सुमारे 30 कैदी संक्रमित आढळले होते.” दुसरीकडे, महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणूची 1715 नवीन प्रकरणे नोंदली गेली, ज्यामुळे राज्यातील संक्रमणाची एकूण प्रकरणे 65,91,697 झाली. राज्यात … Read more