कल्याणमध्ये हजार रुपयांवरून झालेल्या वादातून गॅरेज मेकॅनिकवर जीवघेणा हल्ला, CCTV फुटेज आले समोर

Attack on garage mechanic

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये हजार रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिकवर चाकूने जीवघेणा हल्ला (Attack on garage mechanic) करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी (Attack on garage mechanic) खडकपाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक … Read more

कपड्यांच्या आडून कपड्यांचीच चोरी! कपडेचोर महिलांचा प्रताप CCTV कॅमेऱ्यात कैद

kalyan crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये चोरीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कपड्यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या महिलांनी कपड्याच्या आडूनच चोरी (stolen cloths) केली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कपडे चोरणाऱ्या (stolen cloths)  या महिलांची टोळीने नवा कोऱ्या कपड्यांवर डल्ला मारत हजारो रुपयांचा माल लंपास केला आहे. या महिला सध्या फरार … Read more

कल्याणमध्ये गावगुंडांचा नंग्या तलवारी नाचवत धिंगाणा, CCTV फुटेज आले समोर

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये दोन गावगुंडांनी भररस्त्यात तलवारी नाचवून धिंगाणा घातला आहे. कल्याण पूर्वेकडील म्हसोबा चौकात हा सगळा प्रकार घडला आहे. यावेळी एका तरुणावर जीवघेणा हल्लासुद्धा करण्यात आला. अजय शिरसाठ असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुणांनी जुन्या वादातून अजयला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. या गावगुंडांचा हैदोस सीसीटीव्ही कॅमेरात … Read more

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, 12 वर्षांनी आरोपीला शिक्षा

kalyan crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये 12 वर्षांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामध्ये दोन भावांचा मृत्यू झाला होता तर एक भाऊ गंभीररित्या जखमी झाला होता. तब्बल बारा वर्षांनी आज या प्रकरणातील आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपीचे नाव संजय पाटील असे असून त्याला … Read more

रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य, मागच्या 6 महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

Rape

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 35 वर्षीय रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. मागच्या सहा महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य करत होता. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह … Read more

डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध देण्यास नकार दिल्याने नशेखोरांनी केमिस्टचे दुकान फोडले

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये काही नशेखोरांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देण्यास मेडिकल चालकाने नकार दिल्याने केमिस्टच्या दुकानाची तोडफोड केली आहे. कल्याणजवळ असलेल्या बनेली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स औषध देण्यास केमिस्टने नकार दोघा तरुणांनी मेडिकलची तोडफोड केली. तोडफोड करतानाची संपूर्ण घटना त्या ठिकाणी … Read more

पोरीवरून नडले, सिग्नलवर भिडले ! कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार घडला. यामध्ये एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभे राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हि घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या … Read more

कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड

kalyan crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे. भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. या तस्करी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली … Read more

दिराने केली हद्द पार ! वहिनीला दिला भयंकर मृत्यू, ‘या’ प्रकारे झाला खुलासा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळ असणाऱ्या उंभरणी गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने वाहिनीची हत्या केल्यानंतर वाहिनीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेल्या … Read more

भाजपच्या ‘या’ माजी नागरसेवकावर मोक्काअंतर्गत कारवाई

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यांना कल्याणच्या विशेष मोक्का न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सचिन खेमा यांच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत. काय आहे नेमके प्रकरण ? 3 जानेवारी रोजी रात्री 11.30 ला सचिन … Read more