निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला … Read more

नाट्यरसिक उत्तम, मात्र रस्ते थर्डक्लास- प्रशांत दामले

ठाणे प्रतिनिधी। ‘कल्याणमधील नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ अशी शाल झोडीत पोस्ट प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर केली. कारण कल्याणमध्ये रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळं येथील रस्त्याच्या दुर्दशेबबाबत दामले यांनी ही पोस्ट केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत. … Read more

चोरटयांनी पोलिसांच्या अंगावर घातली जीप

कल्याण प्रतिनिधी | कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात डीसीपी स्कॉडचा एक पोलिस जवान गंभीर जखमी झाला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहितीनुसार, कल्याणमधील संतोषी माता रस्त्यावर शुक्रवारी मध्यरात्री बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकल असता, आरोपींनी महिंद्रा जीप पोलिसांच्या … Read more