समृद्धी महामार्गावरील शहापूर जवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

shahapur kalyan highway bridge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | समृद्धी महामार्गावर असलेल्या शहापूर-किन्हवली मार्गावरील उड्डाण पूल हा आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे होणारे हाल थांबणार आहेत. या मार्गाचे काम मागील पाच महिन्यापासून सुरु आहे. शेलवली-शेरे गाव हद्दीत या उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी उंच टेकडी, पाषाणाचे थर असल्यामुळे दगडफोड करण्यासाठी कठीण जात होते. त्यासाठी … Read more

Mumbai Metro : मुंबईकरांना मिळणार नवीन मेट्रो; कसा असेल रूट जाणून घ्या

Mumbai Metro Kalyan Taloja

Mumbai Metro | मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबईचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रोचा मार्ग निवडला जात आहे. कल्याण- तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकल सुद्धा प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली असते. या … Read more

नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीचा प्रवास करा केवळ 10 मिनिटांत

Navi Mumbai to Kalyan Dombivli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि मुंबईचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि आणि ट्राफिकची डोकेदुखी असते. त्यामुळे मुंबईकर नेहमी आपला प्रवास कसा सोयीचा आणि कमी वेळात होईल असे वाटत राहते. सरकार कडून सुद्धा सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु असतात. सध्या संपूर्ण देशात रस्ते वाहतुकीचे काम मोठ्या जोमाने सुरु आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी … Read more

शिंदेंची राजीनामा देण्याची तयारी; भाजप- शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

SHRIKANT SHINDE ON BJP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदार संघात भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकत … Read more

बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र देणारी टोळी अखेर गजाआड

Crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – एसआयटीने राज्यात एक मोठी कारवाई केली आहे. बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र (fake maharera certificates) देणाऱ्या टोळीला एसआयटीने कारवाई करून अटक केली आहे. यामध्ये एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

भाजीपाल्याच्या टेम्पोमधून सुरू होती गोमांस तस्करी, पोलिसांनी ‘अशा’ प्रकारे केला पर्दाफाश

Kalyan Crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये भाजीपाल्याच्या पिकअप टेम्पोमध्ये नाशिकवरून मुंबईला विक्रीसाठी जाणारे सुमारे दोन हजार किलो गोमांस (seized beef) कल्याण कोळसेवाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पिकअप चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव इम्तिहाज फैयाज सय्यद असे आहे. झटपट पैसे कमवण्यासाठी हा … Read more

सासूला अडकवण्यासाठी पठ्याने अपहरणाचा बनाव रचला आणि मग…..

Kidnapping

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी सासूला धडा शिकविण्यासाठी आपल्या मित्रासोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा (kidnapping) बनाव करणाऱ्या जावयाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप गायकवाड असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका परिसरात संदीप गायकवाड हा तरुण राहतो. त्याला … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

Vijay Salvi

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी (vijay salvi) यांना तडीपारची नोटीस दिली आहे. यामध्ये पोलिसांनी साळवी (vijay salvi) यांना विचारले आहे की, ‘ ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला दोन वर्षासाठी तडीपार का करण्यात येऊ नये?’ या कारवाईनंतर साळवी यांनी या कारवाईला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे स्पष्टीकरण … Read more

कल्याण रेल्वे स्थानकावर बाळाची चोरी, घटना CCTVमध्ये कैद

two year old child kidnapped at kalyan railway station

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याण रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये काही अज्ञात लोकांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून एका अडीच वर्षांच्या बाळाची चोरी (two year old child kidnapped at kalyan railway station) केली आहे. हि संपूर्ण घटना स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाळाची आई वडापाव घेण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गेली असताना हि … Read more

टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

freestyle fighting

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये टोमॅटो विक्रीवरून दोघा विक्रेत्यांमध्ये फ्री स्टाईल (freestyle fighting) तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर घडली आहे. टोमॅटो विक्रीवरून झालेल्या किरकोळ वादाचे मारामारीत (freestyle fighting) रुपांतर झाले. या मारहाणीप्रकरणी दोघा विक्रेत्यांनी परस्पर विरोधात कोळसेवाडी पोलीस तक्रार दाखल केली आहे. या … Read more