ड्रग्स प्रकरणी कंगणाचे गृहमंत्री अनिल देशमुखांना प्रत्युत्तर ; म्हणाली की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई पोलिसांनी मादक आणि अमली पदार्थांच्या संबंधात अभिनेत्री कंगणा राणावत विरोधात चौकशी करत असल्याची चर्चा सुरू असताना कंगनाने  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिले. कंगना म्हणाली की ती प्रत्येक तपासणीसाठी तयार आहे. त्यांचे कोणतेही दुवे बाहेर आल्यास ती कायमची मुंबई सोडून जायला तयार आहे. महाराष्ट्र विधानसभेत आमदार सुनील प्रभू आणि … Read more

टीकाकारांची बोलती बंद करण्यासाठी संजय राऊतांनी शेअर केला अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ

मुंबई  । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल वापरलेल्या ‘हरामखोर’ या शब्दावरून गदारोळ सुरू आहे. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या … Read more

९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. … Read more

मला कंगनाला ‘हरामखोर’ नाही तर ‘नॉटी गर्ल’ म्हणायचं होतं; संजय राऊतांची सारवासारव

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली आहे. संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात … Read more

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्राने सुरक्षा पुरवणं धक्कादायक- अनिल देशमुख

मुंबई । मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा … Read more

देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगना रणौतला समर्थन नाही पण…

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर राज्यभरातून टीकेचा भडीमार होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आपली भमिका स्पष्ट केली आहे. “अभिनेत्री कंगना रणौत जे काही म्हणाली, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. भाजपाने सुद्धा याचा निषेध केला आहे. तुम्ही भले कंगना रणौतच्या मताशी … Read more

अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर BMCची धाड

मुंबई । अभिनेत्री कंगना राणौत हिच्या पाली हिल येथील कार्यालयावर सोमवारी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अचानक धाड टाकण्यात आली. या कार्यालयात अनधिकृत बांधकाम झाले आहे का, याची पाहणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याचे समजते. यावेळी अधिकाऱ्यांनी इमारत प्रस्वात विभागाकडे असलेल्या आराखड्यानुसार कार्यालय आहे की त्यामध्ये अंतर्गत बदल केले आहेत? एफएसआयचे उल्लंघन झाले आहे का, याची तपासणी … Read more

कंगना रनौतप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि अनिल देशमुख यांना धमकीचे फोन

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. हा फोन भारताबाहेरुन आल्याची माहिती आहे. तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन कॉल आला आहे.. कालच त्यांना हा फोन आल्याचं कळतं. हा फोन मात्र भारतातून असल्याचं कळतं. दरम्यान, गृहमंत्रालयाने या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. … Read more

केंद्रीय गृहमंत्रालयाने Y दर्जाची सुरक्षा देताचं कंगनाने मानले अमित शहांचे आभार, म्हणाली..

नवी दिल्ली । मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वादावादी सुरु आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कंगनावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे. त्यानंतर मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार कोणाच्या बापात … Read more

राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे गुजरात भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या; माफी मागण्याची केली मागणी

अहमदाबाद । गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल बोलतानाच कंगना रानौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यांनंतर ‘जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बोलण्याचं धाडस तिच्यात आहे का?’ … Read more