महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत ; केंद्राने हस्तक्षेप करण्याची कंगणाची केंद्राला मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच चिघळला. ऑफिस वर कारवाई केल्यानंतर कंगना अजून आक्रमक झाली असून ती रोज नवनवीन ट्विट करून ठाकरे सरकार वर ताशेरे ओढत आहे. नुकतंच कंगणाने एक ट्विट करून म्हणलं … Read more

कंगनावर अन्याय झाला असून BMCच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा! आठवलेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई । मुंबई मनपाने अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंबंधी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. कंगनावर अन्याय झाला असून तिच्या कार्यालयावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. तसंच तिला नुकसान भरपाई दिली जावी असंही ते म्हणाले आहेत. पालिकेने … Read more

कंगना माझ्या पक्षात आली तर १०० टक्के अन भाजपमध्ये गेली तर ५० टक्के आनंद होईल- रामदास आठवले

मुंबई । सध्या शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यातील वाद अत्यंत टोकाला गेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी कंगना राणौतची भेट घेतली होती. या भेटीत तुम्ही कंगना राणौतला राजकारणात येण्याची ऑफर दिलीत का, असा प्रश्न आठवले यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. त्यावर रामदास आठवले यांनी म्हटले की, होय, मी कंगनाला राजकारणात येण्याविषयी विचारले. तुला राजकारणात … Read more

माझ्या नावावर कोणी बिल्डिंग बांधावी ही माझीपण इच्छा ; पवारांचा कंगनाला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन अभिनेत्री कंगना रनौतन आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. यासंदर्भात तिनं पत्राचं ट्वीट केलं असून या फ्लॅटच्या खरेदी व्यवहारात शरद पवारांचा संबंध जोडला आहे. यावरून पवारांकडून कंगनाची खिल्ली उडवण्यात आली. कंगनाने केलेल्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता, नाव न घेता पवारांनी मिश्कील टीपण्णी केली. … Read more

संतप्त झालेल्या कंगणाने आता थेट सोनिया गांधींना केला ‘हा’ सवाल …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यातच बीएमसीने कंगणाचे मुंबईतील ऑफिस अनधिकृत बांधकाम प्रकरणी तोडल्यापासून कंगना खूप चिडली आहे. याबद्दल ती सतत ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधत असते. यावेळी कंगणाने चक्क कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष्य केले आहे. Dear respected honourable @INCIndia president Sonia Gandhi … Read more

बाळासाहेब ठाकरेंचा ‘हा’ व्हिडीओ शेअर करत कंगणाने पुन्हा साधला शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच संकट अजून टळलं नसतानाच सध्या राज्यात अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. कंगणा सोशल मीडियावर एकामागून एक ट्विट करता शिवसेनेवर टीका करत आहे. यात आता कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. कंगनाने बाळासाहेब ठाकरे यांचा जुना विडिओ शेअर करून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख … Read more

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं कंगनाला पडलं महागात! बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणौत चांगलीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता कंगना विरोधात विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी कंगना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

आपली जी काय राजकीय लढाई आहे ती पाकिस्तानच्या नावाशिवाय लढ गं बाई! कंगनाला सल्ला

वृत्तसंस्था । मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्याने राजकीय, कला क्षेत्रातून तिला विरोधाचा सामना करावा लागला. याशिवाय राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने महाराष्ट्राला आता थेट पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर … Read more

अब बात दिल्ली तक जायेंगी! कंगना-शिवसेना वादात राज्यपालांनी घेतली उडी

मुंबई । अभिनेत्री कंगना राणावत व शिवसेनेतील वादात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही उडी घेतली आहे. मुंबई महापालिकेनं कंगनाच्या मुंबईतील कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई केली. महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

अजून किती तोंडं बंद कराल ?? कंगणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतच्या आत्महत्ये नंतर अभिनेत्री कंगना राणावत तिच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत आली. त्यानंतर मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित करून मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी केल्याने तिच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यातच यामुळे कंगणा विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. शिवसेनेने कंगनाचे मुंबईतील अनधिकृत ऑफिस वर बीएमसी द्वारे कारवाई … Read more