India vs Pakistan : “मियांदादचा तो षटकार आजही झोपू देत नाही” – कपिल देव !!!

India vs Pakistan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  India vs Pakistan : 28 ऑगस्ट रोजी आशिया कप 2022 सुरु होणार आहे. यावेळी आशिया कपची सुरुवात भारत आणि पाकिस्तान मधील सामन्याने होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेटचा इतिहास विस्तृत आहे. राजकीय तणावामुळे या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका गेल्या काही काळापासून थांबवण्यात आलेल्या आहेत. मात्र आयसीसी स्पर्धेत भारत … Read more

अश्विन बाहेर होऊ शकतो, तर विराट का नाही? कपिल देव यांनी साधला विराट कोहलीवर निशाणा

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मवर भाष्य केले आहे. जर रविचंद्रन अश्विन सारखा प्रभावशील गोलंदाज कसोटी संघातून बाहेर होऊ शकतो तर मग मोठ्या कालावधी पासून लौकिकाला साजेशी कामगिरी करत नसलेला विराट कोहली (Virat Kohli) टी- 20 संघातून पायउतार झाला तर त्यात चूक ते काय?, … Read more

Kapil Dev : ”जेव्हा धावांची गरज असते तेव्हा ते बाद होतात”, रोहित-कोहलीवर भडकले कपिल देव !!!

Kapil Dev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे माजी कर्णधार असलेल्या Kapil Dev यांच्याकडून नुकतेच भारताच्या तीन मोठ्या फलंदाजांवर टीका करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी म्हटले की,”आता रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलमध्ये यांना आपल्या T-20 मधील खेळाबाबतचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.” त्यांनी पुढे सांगितले कि यंदाचा T-20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियामध्ये असणार आहे, जर यावेळी भारताला ट्रॉफी … Read more

IPL मध्ये संधी न मिळालेल्या Arjun Tendulkar ला कपिल देवनं दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Arjun Tendulkar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – IPL स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) अजून संधी मिळालेली नाही. अर्जुन मागील सिझनपासून मुंबई इंडियन्सबरोबर आहे. मुंबईनं या सिझनमध्ये ऋतिक शौकीन ते कुमार कार्तिकेयपर्यंत अनेकांना पदार्पणाची संधी दिली मात्र अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मात्र अजून संधी मिळालेली नाही. यावेळी मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डनं अर्जुनला … Read more

…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये … Read more

इंग्लंडमध्ये बुमराह ‘शतक’ करून रचणार मोठा विक्रम

jasprit bumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या … Read more

इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला

Rishabh Pant

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more

…तर मी देखील 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाने व्यक्त केला संताप

robin uthappa

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रॉबिन उथप्पाने जेव्हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो जास्त काळ क्रिकेट खेळेल असे अनेकांना वाटले होते. पण त्याचे करिअर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतेच मर्यादित राहिले. या आपल्या छोट्या कारकिर्दीबद्दल सांगताना रॉबिन उथप्पाने संताप व्यक्त केला. बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले असे … Read more

‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

दिग्गज खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका ; दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल

Kapil Dev

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचे विश्वविजेते माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू  कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही धोका नाही. कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती … Read more