कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी तांबवेकर

Chairperson of Krishna Mahila Industrial Institute.

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सौ. कल्याणी नितीन तांबवेकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी सौ. शशिकला धनाजी चव्हाण यांची निवड करण्यात आली. या नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा सुरेश भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या कृष्णा महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची … Read more

सावरकर क्रांतीकारी अन् माफीवीरही : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan And Savarkar

कराड | सावरकर यांच्या विषयी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता, त्यावरती त्यांनी पुरावे दिले होते. त्या मुद्द्याला भाजपवाल्यांनी डोक्यावर घेतले, आता त्यांनी उत्तर दिली पाहिजेत. सावरकर हे क्रांतीकारी होते अन् माफीवीरही होते. त्यांना ब्रिटिश मानधन का देत होते, ते ब्रिटिशांची काय सेवा करत होते. याबाबत इतिहासात शोधले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ … Read more

महिला, मुलींवर अत्याचार कमी करण्यासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे : शंभूराज देसाई

Karate Shamburaj Desai

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील महिलांच्या सुरक्षेसाठी, कराटे खेळाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देणे यावेत. कराटे हा खेळ उत्तम आहे. खेळामुळे आरोग्य निरोगी व चांगले राहते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी केले. साकुर्डी (ता. कराड) येथे अशोकराज चॅरिटेबल ट्र्रस्ट, वेदांत फिटनेस सेंटर व कराटे प्रशिक्षक अर्जुन कळंबे यांच्या … Read more

बिबट्याने… वसंतगड ग्रामस्थांना रात्रभर जागवले

leopard

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड तालुक्यातील वसंतगड येथे बिबट्याने रात्रभर धुमाकूळ घातला. भरवस्तीत बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. रात्रीच्या वेळी तीन तासात बिबट्याने चारवेळा दर्शन दिले. या काळात लोकांच्या समोरून एक कुत्री व तिचे पिल्लूही बिबट्याने नेले. त्यामुळे वसंतगड येथील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण असून वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी … Read more

ऊसाच्या फडातून बिबट्याची तीन्ही पिल्ले मादीने नेली

Leopard Cub

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वनवासमाची येथे दोन दिवसापूर्वी सोमवारी दुपारी बिबट्यांची 3 आढळली होती. त्यापैकी मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली होती. त्यानंतर कालच सायंकाळी 7 वाजता दुसरे तर तिसरे पिल्लू मादीने पुन्हा बुधवारी पहाटे 2. 55 मिनिटांनी नेले. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या … Read more

वनवासमाचीत बिबट्याच्या एका पिल्लाला मादीने नेले : सीसीटीव्हीत कैद

Leopard Cub

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वनवासमाची येथे काल सोमवारी दुपारी बिबट्यांची 3 आढळली होती. त्यापैकी आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याच्या एका पिल्लाला घेऊन गेली. सदरचा प्रकार वनविभागाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाल्याने शेतकऱ्याच्यात भीतीचे वातावरण आहे. कराड तालुक्यातील वनवासमाची येथे स्मशानभूमी शेजारी प्रकाश … Read more

घोणशीच्या ऐश्वर्याचा राज्यात झेंडा : गावात वाजत- गाजत मिरवणूक

Aishwarya Gurav Ghonshi

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कठोर परिश्रम आणि प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारली आहे. राज्यात मुलींमध्ये तिसरा क्रमांक तीने पटकावला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य घरातील मुलीने मिळवलेले हे यश  तालुक्यासह सातारा जिल्ह्याची मान उंचावणारे आहे. घोणशीची कन्या ऐश्वर्याची गावातून वाजत- … Read more

शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू : नवाज सुतार

Nawaz Sutar Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड शहरातील फुटपाथवर टपऱ्या, दुकाने, फेरीवाले नेहमीच असतात. त्याशिवाय अवैध झोपड्या, गर्दुल्ल्यांची आश्रयस्थाने, होर्डिंग्ज, हातगाड्या आहेत. फुटपाथवर सध्या अतिक्रमण झालेले आहे. पालिकेत नव्याने येणारे मुख्याधिकारी नव्या संकल्पना घेऊन येतात. मात्र अंमलबजावणीच्या नावाने बोंबच असते. तेव्हा शहरातील फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार … Read more

शिवाजी विद्यापीठच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी

Amit Jadhav Senate

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची सन 2022 ते 2027 कालावधीसाठी झालेल्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीची 1 हजार 701 मते घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. सदर निवडणुकीसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यांनतर … Read more

कराड पोलिसांची कारवाई : मोबाईल शाॅपी फोडणारे 3 युवक ताब्यात

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील शाहुचाैक येथील जय महाराष्ट्र मोबाईल अँण्ड गिफ्ट गॅलरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजुची भिंत फोडून चोरी केली. मोबाईल दुकानातील 78 हजार रुपये किंमतीचे साहित्य व मोबाईल हॅन्डसेटची चोरी करण्यात आली. याबाबतची फिर्याद दिपक सोनाराम पुरोहीत यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणात वैभव वसंतराव पाटील (वय- … Read more