कोयना- कृष्णा नदीत पोहणाऱ्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

Crocodile Attack Person

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा- कोयना नदीच्या संगम झालेल्या ठिकाणी पोहणाऱ्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मगरीच्या हल्यात मधुकर थोरात ही व्यक्ती जखमी झाली आहे. मगरीने पकडलेल्या पायाला जखम झाली असून मित्रांच्या मदतीने श्री. थोरात यांना नदीतून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील प्रितीसंगमावर आज (दि. 4) … Read more

आरएसएसवर बंदीचा आदेश सरदार पटेलांनी दिला होता : योगेंद्र यादव

Yogendra Yadav

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आम्हांला सरदार पटेल यांच्याविषयी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी पत्र लिहीली होती. आज जे लोक पुतळे बनवत आहेत. आज ते विसरून गेले आहेत, सरदार पटेल आरएसएस संबधी काय म्हटले होते. ते म्हणाले होते, आरएसएसमधील लोक स्थानिक पातळीवर हिंसा करतात. देशाच्या विरोधात काम करतात. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्याची ऑर्डर सरदार पटेल यांनी … Read more

कुणबी दाखल्याची चाैकशी करा : शेतकरी संघटनांची मागणी

कराड | कुणबी दाखला देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकास अटक केल्यानंतर यापूर्वी देण्यात आलेल्या कुणबी दाखल्यांचा विषय चर्चेत आला आहे. आजपर्यंत दिल्या गेलेल्या दाखल्यांची चौकशी करावी व यातील दोषींवर कारवाई करावी, अन्यथा सर्व शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विविध शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन … Read more

सैन्यात भरती करतो म्हणून फसवणूक करणाऱ्या युवकाचे अपहरण

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सैन्यात भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केल्याने व घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्यानेच संशयतांनी उंडाळे येथील युवकाला कारमधून पळवून नेले होते. आपले घेतलेले पैसे परत मिळावेत हा संशयतांचा मुख्य उद्देश होता. मात्र त्यांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करत कायदा हातात घेतल्याने अपहरणाचा प्रकार घडला असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न होत … Read more

कृष्णा घाटावर जुन्या वादातून युवकावर चाकू हल्ला

Karad Police

कराड | पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ, लाथाबुक्क्याने मारहाण करत एकाने युवकावर चाकू हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. कराड येथील कृष्णा घाटावर बुधवार दिनांक दोन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिस अय्याज शेख (वय 21, रा. मंगळवार पेठ, कराड) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. तर राहुल … Read more

सह्याद्री, कृष्णा व जयवंत शुगरने दर जाहीर करावा, अन्यथा गुन्हे दाखल करावेत : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या काळात शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दर जाहिर करणे बंधनकारक आहे. तेव्हा शासनाच्या या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर प्रशासनाने फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन कराड येथील उपविभागीय … Read more

राजमाची येथील विहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवनदान

wild boar Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राजमाची (ता. कराड) येथिल सूर्यकांत पाटील यांच्या शिवारात रात्रीच्या अंधारात रान डुक्कर विहिरीत पडले. सकाळी शेतकरी शेतात खत घालण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीच्या पाण्यात काही तरी पडले असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहीरीत वाकून पाहिले असता रानडुक्कर असल्याचे दिसून आले. विहिरीत एक भले मोठे रानडुक्कर एका काठाला पाण्यात आधार घेऊन बसले … Read more

तहसील कार्यालयातील लाच प्रकरणातील ‘तो’ अधिकारी सापडणार की सुटणार?

Karad Tehsil Office

विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील तहसील कार्यालयातील लोकसेवक लाचलुचपतच्या कारवाईत सापडला. त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली. आता तो लाच प्रकरणातील संबधित अधिकारी सापडणार की सुटणार याकडे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रकरणामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक रंजक गोष्टीही चर्चिल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे लाचलुचपत विभागाने केलेल्या … Read more

मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Abaichiwadi Zp School

कराड | शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतो, त्यापेक्षा कशा प्रकारे घेतो हे महत्वाचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊनही अनेक लोक विद्याविभूषित झालेले आहेत, देशसेवा करत आहेत. मी ही जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ग्रामस्थांच्या प्रेमामुळे व आई-वडील, चुलते यांच्या संस्कारामुळे मी आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तरीही, माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद … Read more

उंडाळेतील युवकाच्या अपहरण प्रकरणात कोल्हापूर व सांगलीतून 10 जणांना उचलले

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रिकेट खेळायला निघालेल्या युवकाचे कार व दुचाकी मधून आलेल्या टोळक्याने अपहरण केले होते. कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दरम्यान, कराड तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तपास करून केवळ 48 तासांच्या आतच संशयित 10 जणांना कोल्हापूर व सांगली … Read more