स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी नाना पाटेकर यांच्याकडून अभिवादन

Nana Patekar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे युवा महोत्सवात युवकांशी संवाद साधण्यासाठी आलेले सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून दर्शन घेतले. कराड येथे नाना पाटेकर यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, त्या अगोदर आपण यशवंतरा चव्हाण यांना अभिवादन करण्यास जाणार असल्याचे नानांनी संयोजकांना सांगितले. समाधीस्थळी नाना पाटेकर यांचा … Read more

कराड शहराच्या विकासासाठी लोकशाही आघाडी कटिबध्द : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकशाही आघाडी शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबध्द आहे. पी. डी. पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून कराड शहराची विकासाकडे चालू झालेली प्रगती उत्तरोत्तर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कराड नगरपालिकेचा विकासाचा रथ हा लोकशाही आघाडीने प्रगती पथावर नेण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. कराड शहरातील मंजूर परंतु प्रलंबित … Read more

भोंगा वाजला की टीव्ही, मोबाईल अन् इंटरनेट होणार बंद : वहागाव ग्रामपंचयातीचा निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मोबाईल, इंटरनेट, टीव्ही काळाची गरज म्हणून प्रत्येक घरात पोचली. परंतु या तंत्रज्ञानाच्या नकारात्मक बाबीचां समाजात अतिरेकी झाला आहे. यामुळे आपली संस्कृती आणि नाती संपलीच शिवाय माणसाचे मानसिक व शारीरिक नुकसानही खूप मोठे झाले. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी वहागाव ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेत विशेष ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत मोबाईल, इंटरनेट … Read more

कराड शहरातील हेड पोस्टाजवळील चौकाचे नामकरण

कराड | कराड शहरातील हेड पोष्ट कार्यालयाजवळील चौकास माजी नगरसेवक कै. प्रभाकर बळवंतराव पवार यांचे नाव देण्यात आले. प्रभाकर पवार यांच्या स्मृती फलकाचे श्रीमती अनिता पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रभाकर पवार यांनी 1991 ते 95 याकाळात नगरसेक पद भूषिवले होते. कराड शहरासह परिसरात नागरी विकासाबरोबरच सेवाभावी कार्यक्रम राबवून लोकांची सेवा केली. त्यांच्या नेतृत्वात … Read more

तांबवे येथील डाॅ. शलाका पाटील यांना IISER विद्यापीठातून पीचडी

कराड | तांबवे (ता. कराड) येथील डॉ. शलाका तात्यासाहेब पाटील यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (IISER, Pune) या केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राप्त केली. डॉ. शलाका यांचा शोधप्रबंध “Role of Lamin B Receptor in nuclear organization and chromosomal stability” हा असून त्यांना डॉ. कुंदन सेनगुप्ता यांचे … Read more

साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मर आणि पिंपळाचे झाड जळाले : अख्ख गाव अंधारात

कराड | विजेच्या गडगडाटासह कोसळत असलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी हानी होत आहे. कराड तालुक्यातील साकुर्डी येथे मंगळवारी रात्री 8 वाजता वीज कोसळल्याने पिपळाचे झाड व ट्रान्सफार्मर जळाल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गाव रात्रभर अंधारात होते. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत मुसळधार पावसातही ट्रान्सफार्मर बदलल्याने 18 तासांनी लाईट आली. कराड- पाटण मार्गावर साकुर्डी गावातील ट्रान्सफार्मर … Read more

खोडशीजवळ इनोव्हाची रिक्षाला जोराची धडक : गोटेतील 1 ठार

Gote Accident

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगलोर महामार्गावर खोडशी (ता. कराड) गावच्या हद्दीत हाॅटेल पद्मा समोर सातारा ते कराड लेन वरती रिक्षाला पाठिमागून इनोव्हा कारने जोराची धडक दिली. यामध्ये रिक्षा रस्त्याशेजारी असलेल्या एका खड्ड्यात जावून पलटी झाली. अपघातात रिक्षाचालक जाकीर महमद शेख (वय- 50, रा. गोटे, ता. कराड) हे ठार झाले आहेत. तर इनोव्हाचा चालक … Read more

कराडला युवा महोत्सावात नाना पाटेकर साधणार युवकांशी संवाद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने 42 व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 14 रोजी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी जेष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर हे युवकांशी संवाद साधणार आहेत. … Read more

आम्ही कधी टोल दिला नाही, पास काढला नाही अन् काढणार नाही : सोमनाथ जाधव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्थानिकांना मासिक पास काढण्याचा नवीन नियम टोलनाका प्रशानाने काढला आहे. 15 वर्षे येथील टोलनाका आमच्या उरावर आहे. या अगोदर आम्ही कधी टोल दिला नाही, पास काढला नाही अन् काढणार नाही. आमचे आरसी बुक पाहून आम्हांला टोलनाक्यावरून स्थानिक म्हणून टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव यांनी … Read more

कोरोना काळातील मोफत धान्य वाटपाचे कमिशन त्वरीत द्या : अशोकराव पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना काळात जे मोफत धान्य वाटप करण्यात आले, त्याचे अद्याप कमिशन मिळाले नाही. तेव्हा शासनाने ते कमिशन त्वरीत द्यावे अशी, मागणी सातारा जिल्हा अध्यक्ष अशोकराव पाटील यांनी केली आहे. कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने आज एकदिवशीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे. त्यावेळी ते बोलत होते. या उपोषणास बीड, सोलापूर, … Read more