कराड बाजार भाव : पालेभाज्या दर पुन्हा वाढू लागले

Karad Bajar Bhav

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 10 ऑक्टोंबर रोजी शेवगा व पावटा तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर मार्केटमध्ये पालेभाज्याचे गडगडले दर पुन्हा वाढताना दिसत आहेत. मेथीची पेंडी आता 15 ते 20 रूपयांवर आली आहे.

भविष्यातील राजकीय, सामाजिक प्रश्नासाठी एकत्र या : अँड. उदयसिंह पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील राजकीय सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले. कोयना सहकारी दूध संघाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रयत संघटना व कॉंग्रेस कार्यकर्ते यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी चंद्र प्रकाशात दुग्धपानाच्या आस्वाद बरोबर व्याख्याते गणेश शिंदे … Read more

स्व. यशवंतराव चव्हाण शिक्षक पुरस्कार 28 शिक्षकांना : पहा पूर्ण यादी

कराड । कराड पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार या वर्षी 28 शिक्षकांना व एक केंद्र प्रमुख यांना प्रदान करण्यात आला. कराड पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, मनाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी- मीना … Read more

छ. शिवाजी महाराजांच्या गुणांची जपणूक करणे हाच यशाचा शिवमंत्र : प्रा. डॉ. विनोद‌ बाबर

कराड | मोबाईल सारख्या अभासी दुनियेतून बाहेर येऊन लोकांच्या बरोबर संवाद साधला पाहिजे. छ. शिवाजी महाराजांचे आचार, विचार, कर्तृत्व, नेतृत्व ही जीवनमुल्ये घरघरातील युवकांनी जतन करणे हाच यशाचा होण्याचा शिवमंत्र असल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर यांनी केले. यशवंत शिक्षण संस्थेचे गोटे- मुंढे (ता. कराड) येथील प्रितीसंगम विद्यालयात स्व. ए. व्ही. पाटील सर (आण्णा) … Read more

कराड बाजार भाव : पालेभाज्या झाल्या स्वस्त, दर गडगडले

Karad Bajar bhav

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 8 ऑक्टोंबर रोजी रताळी तेजीत आहेत. (कराड बाजार भाव) तर नवरात्र संपल्यानंतर आता पालेभाज्याचे दर गडगडले आहेत. रताळी 250 ते 300 रूपये प्रति 10 किलोचा दराने आला आहे. हिरवा वाटाणा, पावटा व शेवगाच्याही दर मार्केटमध्ये उतरण्यास सुरूवात झाला आहे. नवरात्री उत्सवात कोथींबिर प्रतिशेकडा 500 ते 1200 रूपये … Read more

बळीराजाची पहिली ऊस परिषद : ऊसाला प्रतिटन 4 रूपये द्या अन्यथा ऊसतोड नाही

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ऊसाला एकरकमी एफआरपी अधिक 1 हजार रुपये प्रमाणे प्रतिटन 4 हजार रुपये द्या. उसाचे वजन काट्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात यावे. शेतकऱ्यांना दिवसा 10 तास मोफत वीज देण्यात यावी. उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के नफा या धर्तीवर शेतमालाला हमीभाव सरकारने जाहीर करावा. एफआरपीचा पूर्वीप्रमाणे 8.5 टक्के बेस करण्यात यावा आणि नवीन … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रव्हल्सच्या धडकेत JCB पलटी : दोन्ही चालक गंभीर जखमी (Video)

कराड | पुणे- बंगलोर महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत JCB पलटी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेत दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. कराड शहराजवळील पाचवड फाटा येथे सदर अपघात झाला आहे. यामध्ये ट्रव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून जेसीबी पलटी झाला आहे. घटनास्थळी हायवे हेल्पलाईनच्या मदतीने जखमींना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूर शहर पश्चिम भारतात 8 व्या स्थानी

Malkapur

क‍राड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरी व नागरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांद्वारे स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022 स्पर्धा देशपातळीवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणेत आली. दि. 01 ऑक्टोंबर, 2022 रोजी देशाचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सदर स्पर्धेचा निकाल जाहिर झाला. यामध्ये देशपातळीवर 3901 पश्चिम भारतात 823 व राज्यात 289 … Read more

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार विशाल पाटील यांची नियुक्ती

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रातील पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे नाव घेतले जाते. राज्यात पत्रकार आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या या संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पत्रकार व हॅलो महाराष्ट्रचे प्रतिनिधी विशाल वामनराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि पश्चिम महाराष्ट्र … Read more

दक्षिण तांबवे शाळेकडून पूजा पाटील हिचा BDS परिक्षेतील यशाबद्दल सत्कार

कराड | विद्यार्थ्यांच्या यशाने शाळा व शिक्षकांचे नाव मोठे होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद शिक्षका एवढा कोणालाही होत नाही. आपल्या विद्यार्थ्यांनी नवनवीन क्षेत्रात यशस्वी व्हावे, यासाठी प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन दक्षिण तांबवे शाळेचे मुख्याध्यापक आबासो साठे यांनी केले. तांबवे (ता. कराड) येथील पूजा दिपक पाटील हिने बीडीएस परिक्षेत यश मिळवल्याबद्दल तिचा सत्कार … Read more