ओगलेवाडी व आगाशिवनगर येथील दुर्गादेवी मंडळावर पोलिसांची कारवाई

कराड | दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोन मंडळावर कराड शहर पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व स्पीकर मालक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कराड शहर पोलिसांनी सांगितले. सध्या सगळीकडे सार्वत्रिक दुर्गादेवी उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूका सुरू आहेत. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत ओगलेवाडी येथील श्री गणेश नवरात्र मंडळ ओगलेवाडी … Read more

शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? : भास्करराव पेरे- पाटील

कराड | शासकीय योजनाच्या भरवश्यावर राहू नका. ज्याच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे. ते काहीही करतील. शासनाच्या योजना राबवून समाज सुखी झाला का? छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात एकही योजना नव्हती. तरी समाज सुखी होता. त्यासाठी गावानेच गावचे प्रश्न सोडवा. अशा सुविद्या द्या लोक तुमच्याकडे पैसे भरायला घेऊन येतील. आमच्या गावाने तेच केले आहे, असा सल्ला पाटोदा … Read more

कराड बाजार भाव : हिरवा वाटाणा आणखी महागला

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 6 ऑक्टोंबर रोजी वाटाणा, पावटा व शेवगा तेजीत आला आहे. (कराड बाजार भाव) तर हिरवा वाटाण्याची थोडीसी आवक वाढूनही महागला आहे. वाटाणा 100 ते 150 रूपये प्रति किलो दराने आला आहे. पावटा 70 ते 80 रूपये प्रतिकिलो दर असून शेवगा 70 ते 90 रूपयांनी मार्केटमध्ये विकण्यास आला … Read more

कराडच्या “शिवकन्या” रिक्षाची डाॅ. अमोल कोल्हेंना भुरळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शिंदे गल्लीतील सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ रिक्षाची चक्क खासदार अमोल कोल्हे यांना भुरळ पडली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या खा. अमोल कोल्हे यांनी ही शिवकन्या रिक्षा पाहिली आणि ते त्या रिक्षाच्या प्रेमात पडले. कराड बस स्टॅन्डवर रिक्षात बसून अमोल कोल्हे यांनी रिक्षाची बसून माहिती घेतली. सागर शिंदे यांच्या ‘शिवकन्या’ … Read more

कृष्णा हाॅस्पीटल समोरील 3 दुकानांना आगीच्या भक्ष्यस्थानी : लाखोंचे नुकसान

कराड | मलकापूर शहर हद्दीतील व कृष्णा हाॅस्पीटल समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील तीन दुकानांला आज मंगळवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. फ्रुट आणि ज्युसच्या लागलेल्या दुकानांची आग भडकल्याने शेजारील दोन बेकरीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. अद्याप आगीचे कारण अस्पष्ट आहे. कराड- मलकापूर येथे प्रसिध्द असलेले कृष्णा हाॅस्पीटल समोर आज दुपारी … Read more

कराड बाजार भाव : मार्केटमध्ये वाटाणा, पावटा व शेवगा तेजीत

कराड बाजार भाव

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दि. 4 ऑक्टोंबर रोजी वाटाणा, पावटा व शेवगा तेजीत आला आहे. (कराड बाजार भाव) तर भूईमूग शेंगाची आवकही बाजार समितीत झालेली आहेत. वाटाणा 100 ते 130 रूपये प्रति किलो दराने आला आहे. पावटा 70 ते 80 रूपये प्रतिकिलो दर असून शेवगा 70 ते 90 रूपयांनी मार्केटमध्ये विकण्यास आला … Read more

कराडला तब्बल 7 लाख रुपये असलेले ATM उडवले; पोलीस- चोरट्यांमध्ये 9 तास थरारनाट्य

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले. आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना मुंबईमधील मुख्य … Read more

अपघातामुळे दारू विक्रीचा पर्दापाश : कार- दुचाकीच्या धडकेत 2 जण जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड- चांदोली मार्गावर दारू वाहतूक करणारी कार व दुचाकीची जोरदार धडक झाली. उंडाळे येथे समोरासमोर ही धडक झाला. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून दारूचे बाॅक्स आढळल्याने दारूविक्री तेजीत असल्याचे चित्र समोर आले. यावेळी पोलिसांनी दारू बाॅक्ससह कारही जप्त केली आहे. कराड-चांदोली रोडवर उंडाळे नजीक नव्याने सुरू होत … Read more

वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या प्रसंगावधानाने वाचवला अपघातग्रस्ताचा जीव

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील कराड तालुक्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या सतर्कतेने आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अपघाती दुचाकी चालकाचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांच्या या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील विजय दिवस चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा … Read more

कराड बसस्थानक परिसरात रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराला बेदम मारहाण

कराड : बसस्थानका नजीक असलेल्या सिटी ईन बार व देशी दारू दूकाना समोर पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या तडीपार गुन्हेगार यूवकावर पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांनी लाकडी दांडक्याने निर्दयपणे मारहाण केल्याची दूपारी घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या मारहाणीत संबंधित यूवक गंभीर जखमी झाला असून त्यास कॉटेज हॉस्पिटल व नंतर सातारा सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more