अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार आज शरद पवारांच्या गाडीत; रात्रीत गेम फिरवला?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराड दौऱ्यावर होते. गुरुपौर्णिमेनिमित्त पवार यांनी आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार आता ऍक्शन मोडमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या कालच्या शपथविधी कार्यक्रमध्ये उपस्थिती लावलेले राष्ट्रवादीचे आमदार आज शरद पवारांच्या गाडीत पाहायला मिळाल्याने रात्रीत … Read more

कराड परिसरातील विद्यानगर येथे जमावाचा हॉटेलवर हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कराड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्यानगर येथे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादावादीचे घटना घडली. दारू मागितल्यास ती न दिल्याचा राग मनात धरुन जमावाने हॉटेलवर हल्ला केला. यामध्ये जमावाने दगडफेक करत लाकडी दांडके सायलेन्सर व बाटल्यांनी हॉटेलमधील साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-विटा रस्त्यावरील सैदापूर -विद्यानगर … Read more

Karad News : प्रितीसंगम घाटावर फिरायला गेलेल्या मुलीचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू

Karad News

कराड प्रतिनिधी : कृष्णा कोयना नदीचा संगम असलेल्या प्रीतीसंगम घाटावर एका मुलीचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रेठरे धरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील सेजल बनसोडे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत कराड येथील घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मुळची सांगली जिल्हातील सेजल ही कराडमधील … Read more

कराडला मिळाले नवे मुख्याधिकारी; ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती?

Karad Nagerpalika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून नुकतीच पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके याची बदली करण्यात आल्याने त्यांच्याजागी आता नव्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर खंदारे हे कराडचे नवे मुख्याधिकारी म्हणून आता काम पाहणार आहेत. कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली झाल्याने पालिकेच्या … Read more

पावसाळा पूर्व उपाययोजनांसाठी कॅप्टनविना पालिका प्रशासन सज्ज

Karad City

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड पालिका प्रशासनाकडून सध्या पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेस मुख्याधिकारी नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारीच निर्णय घेत आहेत. पावसाळ्यात शहरात पूर्वीप्रमाणे पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये असे कराडकरांना वाटत आहे. अशात नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील पावसाळापूर्व उपाययोजनांची मोहीम राबविण्याचे आव्हान पालिका अधिकरी व कर्मचाऱ्यापुढे आहे. … Read more

मलकापूरात दोन गटात कोयत्याने मारामारी; 20 जणांवर गुन्हा दाखल

Karad Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ग्रामीण भागात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. कुटुंबांमध्ये कोयता, दांडके घेऊन एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडत आहेत. अशात गावातील पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन कुटूंबात मारामारी झाल्याची घटना कराड तालुक्यातील मलकापुरातील विश्रामनगर येथे घडली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना तलवार, लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. यावेळी … Read more

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कराडात निघाली ‘शिवराज्य बाईक रॅली

Shivrajya Bike Rally Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरायांचा अखंड जयघोष, मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कराड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कराड भाजपच्या वतीने शिवतीर्थ (दत्त चौक कराड) ते सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे स्मृतीस्थळ अशी ‘शिवराज्य बाईक रॅली’ काढण्यात आली. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली … Read more

उड्डाणपुलासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांची प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. महामार्गावरील कराडनजीक असलेल्या मलकापूर येथे भराव पुल पाडण्यात येत आहे. या पुलाच्या कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरण व डीपी जैन कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी “जून महिन्यात शाळा सुरू होत आहे. पाच दिवसात … Read more

सुसाट वेगाने निघाली होती एसटी बस; अचानक टायर फुटला अन् पुढं घडलं असं काही…

ST Bus News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनांचे काही कारणांमुळे छोटे – मोठे अपघात होतात. अशावेळी वाहनांचे नुकसान होते. मात्र, आतील प्रवाशांचे जीव वाचतात. अशीच घटना पुणे – बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत घडली आहे. या ठिकाणी आज सकाळी सुसाट वेगाने जाणाऱ्या एका एसटी बसचा अचानक पुढील टायर फुटला. … Read more

Karad News : मलकापूर, कोयनावसाहत येथील पाणीपुरवठा बंद

Malkapur

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर शहरातील व कोयनावसाहत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व २४x७ नळपाणीपुरवठा योजना ३० मे रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवहन करण्यात आले आहे. पावसाळ्यापुर्वी सेटलिंग टँक स्वच्छता करणेकरीता २४x७ नळपाणीपुरवठा योजनेतुन उद्या मंगळवार दिनांक ३०/०५/२०२३ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदरचे काम पूर्ण झाले … Read more