आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

Gruha Lakshmi Yojana : सरकार महिलांना दरमहा 2000 रुपये देणार; असा घ्या लाभ

Gruha Lakshmi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात आता काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. सिद्धरामय्या यांनी आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असून त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने कर्नाटक राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजना राबविण्याचे आदेश दिले आहेत.नुकतीच कर्नाटक राज्यात निवडणूक झाली होती त्यावेळी काँग्रेसने मतदारांसमोर गृहलक्ष्मी योजनेची मूळ संकल्पना सांगितली होती . त्या योजनेनुसार … Read more

सिद्धारमैया यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; खर्गेंच्या मुलासह ‘या’ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश

karnataka swearing ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धारमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डिके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. आज सकाळपासूनचा या शपथविधी सोहळ्याची जय्यत … Read more

कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण? सिद्धरामय्या यांनी काँग्रेस हायकमांडला सुचवला ‘हा’ फॉर्म्युला? पहिली 2 वर्ष…

karnataka politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भाजपला आस्मान दाखवत सत्ता काबीज केली. काँग्रेसच्या या ऐतिहासिक यशानंतर सुद्धा पक्षासमोर मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला आहे. ज्या २ नेत्यांनी काँग्रेसच्या सत्तेसाठी जीवाचं रान केलं ते सिद्धरामय्या आणि डिके शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चुरस पाहायला मिळत आहे. यामुळे काँग्रेस हायकमांड पुढे मोठा प्रश्न पडला असतानाच आता सिद्धरामय्या … Read more

कर्नाटकची तहान भागविण्यासाठी कोयना धरणातून 4200 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Koyna Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्यामुळे नद्यामधील पाणी पातळी खालावत आहे. परिणामी कर्नाटकमध्येही पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे कर्नाटक शासनाने पिण्यासाठी कोयना धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आदेश मिळाल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून 1 टीएमसी पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. तर सध्या पायथा वीजगृह, सिंचन आणि पिण्यासाठी मिळून धरणातून एकूण 4200 क्यूसेक पाणी विसर्ग … Read more

मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

K. S. Eshwarappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आम्हाला एकही मुस्लिम मत नको आहे, मुस्लिम मतांची आम्हांला गरज नाही असं वक्तव्य त्यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवमोग्गा येथे वीरशैव-लिंगायत सभेत बोलताना केएस ईश्वरप्पा यांनी हे बेताल विधान … Read more

भाजपला सर्वात मोठा झटका!! माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

congress bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि लिंगायत समाजाचे प्रभावशाली नेते जगदीश शेट्टर यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी सुदधा भाजपवर नाराज होऊन काँग्रेसचा झेंडा हातात घेतला होता. त्यातच आता शेट्टर यांनीही काँग्रेस प्रवेश … Read more

Murder : चिकन करी वरून बाप-लेकात जुंपली; पित्याकडून मुलाचा खून

Murder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Murder : कर्नाटकातील मंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया तालुक्यातील गुट्टीगर येथे चिकन करी खाण्यावरून झालेल्या वादातून बापाने मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. तो 32 वर्षांचा होता. असे घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव शिवराम असे आहे. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. Murder या … Read more

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी?

karnataka assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी मुख्य … Read more

कोरोना नंतर आता देशात H3N2 विषाणूचा धोका, कर्नाटक-हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू

H3N2

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । H3N2 : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाने जगभरात हाहाकार उडवून दिला होता. त्यावेळी जवळपास प्रत्येक देशामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यामुळे जगभरात मंदीचे वातावरण आले. आता कुठे आपला देश त्यामधून सावरत होता तरच आणखी एका जीवघेण्या विषाणूने देशभरात खळबळ माजवली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता देशात … Read more