काहीही झाले तरी 17 डिसेंबरला महामोर्चा काढणारच; महाविकास आघाडी निर्णयावर ठाम

Maha vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल महामोर्चा काढणारच असा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काहीही … Read more

शिंदे गटातील ‘हा’ नेता जाणार उद्या बेळगाव सीमेवरील गावात

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली. बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत शिंदे गटातील एका मंत्र्याने आपण कर्नाटकला जाण्याचा इशारा दिला आहे. शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more

ट्विटरवर जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? मास्टरमाइंड शोधा : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर काल दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या ट्विटर अकाऊंटवरून माझ्या नावाने ट्विट करण्यात आलं, ते ट्विटर अकाऊंट माझं नव्हतं, असे म्हंटले. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ट्विटरवर कोणी जाणीवपूर्वक बातम्या सोडल्या का? याची शहानिशा करून दूध का दूध आणि पानी … Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील बैठकीत अमित शहांनी काढला तोडगा; दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

Amit Shah (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आज दिल्लीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना मंत्री शहांनी महत्वाचा सल्ला दिला. “सीमावादाबाबत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्याची सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत संविधानिक पद्धतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या … Read more

मुंबईतील BEST च्या गाड्यांवर कर्नाटकच्या जाहिराती; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

rohit pawar BEST bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मुंबईतील BEST बसवर कर्नाटक सरकारची जाहिरात पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी खंत व्यक्त करत सरकारने विचार करायला हवा असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या लोकांना विरोध नाही, परंतु सीमा भागातील मराठी भाषिकांच्या तीव्र … Read more

शिंदे- बोम्मई दिल्लीत; सीमाप्रश्नावर तोडगा निघणार?

amit shah shinde bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असून याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. गृहमंत्री अमित शहा शिंदे आणि बोम्मई यांच्यासोबत आज चर्चा करणार आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नावर तोडगा निघणार हा हे आता पाहावे लागणार आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा सांगितल्यानांतर सीमावादात पहिली … Read more

…हे तर श्राद्ध उरकल्यासारखं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान नुकतीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोघांच्यामध्ये काहीवेळ चर्चाही झाली. या मुद्यांवरून संजय रूट यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. हा प्रश्न एवढ्या … Read more

हीच ती जागा म्हणत… रोहित पवार पोहचले कर्नाटक राज्यात

Rohit Pawar Maharashtra-Karnataka border

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसापासून चिघळला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यावर आणि काही गावांवर आपला दावा सांगितला होता. त्यानंतर राज्यभर या सीमावदाचे पडसाद दिसून आले होते. काही दिवस बस बंद ठेवण्यात आल्या. अशावेळी राष्ट्रावादीचे यंग नेते रोहीत … Read more

एकनाथ शिंदे आणि बसवराज बोम्मई यांची भेट; सीमावादावर नेमकी काय झाली चर्चा?

Eknath Shinde Basavaraj Bommai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी एकत्रित चर्चा करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. मात्र, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विमानतळावर भेट झाली असून दोघांच्यात सीमावादावर चर्चाही झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह … Read more

Happy Birthday Sharad Pawar : पवारांनी तेव्हा पोलिसांचा मार खाल्ला, पण बेळगाव गाठलेच

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस… शरद पवार हे फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील मुत्सद्दी राजकारणी आणि शेतीची जाण असलेले नेते अशी ओळख आहे. शरद पवारांनी आपल्या ५० हुन अधिक वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. ते आम्ही तुम्हाला सांगूच, परंतु आज महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा … Read more