Online Order केलेली बिर्याणी खाताच महिलेचा झाला मृत्यू; मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

online biryani

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची आणखी एक संशयास्पद घटना समोर आली आहे. Online Order केलेली बिर्याणी खाताच केरळ येथील एका 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अंजू श्रीपार्वती (Anju Sriparvati) असे सदर महिलेचं नाव असून त्यांनी 31 डिसेंबर रोजी कासारगोड येथील रोमान्सिया नावाच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन बिर्याणी (Online Biryani) ऑर्डर केली होती. … Read more

“आदी शंकराचार्य जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते”; केरळच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

mb rajesh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता केरळ सरकारमधील मंत्री आणि सीपीएम नेता एमबी राजेश यांनी आदी शंकराचार्यांबद्दल (adi shankaracharya) वादग्रस्त विधान केले आहे. आदी शंकराचार्य (adi shankaracharya) हे जुलमी जातव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. काय म्हणाले एमबी राजेश? सोमवारी … Read more

NIA ची मोठी कारवाई; केरळमध्ये PFI च्या तब्बल 56 ठिकाणी छापेमारी

NIA Raids 56 Locations PfI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (एनआयए) कडून सध्या छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान एनआयएने गुरुवारी ‘बेकायदेशीर आणि हिंसक कारवायां’संदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित केरळमधील 56 ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांतील 15 … Read more

RSS च्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला ; कार्यालयाचं मोठं नुकसान

Kerala Bomb Attak RSS Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील कन्नूर जिल्ह्यात असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. येथील पय्यानुरमध्ये असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर आज सकाळी अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास कार्यालयावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पय्यानुर पोलिसांच्यावतीने देण्यात आलेली आहे. या हल्ल्यामध्ये … Read more

केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे दिले उत्तर; नारायण राणे पुन्हा गडबडले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापतींनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतर राणेंना समजले. मात्र, याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. लोकसभेत नुकतेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना … Read more

‘या’ राज्यातून 1200 कोटींचा फिल्मी स्टाईल क्रिप्टोकरन्सी घोटाळा उघड

Online fraud

नवी दिल्ली । देशात एक बनावट क्रिप्टोकरन्सी घोटाळा समोर आला आहे. नवीन क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सुमारे 900 लोकांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ED ने याबाबत खुलासा केला आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. देशातून पळून गेलेली केरळमधील एक व्यक्ती त्याचा मास्टरमाईंड असल्याचे मानले जाते. त्याच्यावर मनी … Read more

केरळ हादरले : भाजप नेत्यासह दोघांची 12 तासात हत्या

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केरळ राज्यात 12 तासांमध्‍ये दोन राजस्‍तरीय राजकीय नेत्‍यांच्‍या हत्‍या झाल्‍याने राज्य हादरले आहे. केरळमधील अलप्‍पुझा जिल्‍ह्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (‘एसडीपीआय’ ) अध्‍यक्ष शान केएस यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्‍या काही तासांमध्‍ये भारतीय जनता पक्षाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची रविवारी आज सकाळी मार्निंग वॉकला गेल्यानंतर हत्‍या करण्‍यात … Read more

कोरोना रोखण्यासाठी केरळने केली बूस्टर डोसची मागणी, म्हणाले-“Covishield च्या दोन डोसमधील अंतरही कमी करावे”

तिरुवनंतपुरम । केरळने केंद्राकडे मागणी केली आहे की, इतर कोणत्याही आजाराने बळी पडलेल्यांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा. केरळ सरकारने केंद्राला Covishield च्या दुसऱ्या डोसमधील अंतरही कमी करण्यास सांगितले आहे. तसेच अँटी-कोविड-19 लसीकरणाशी संबंधित प्रमुख समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या, “मी स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र … Read more

केरळ: कोरोनानंतर आता केरळमध्ये नोरोव्हायरसचा कहर, आरोग्यमंत्र्यांनी लोकांना दिला इशारा

बेंगळुरू । कोरोना विषाणूनंतर, नोरोव्हायरस म्हणजेच हिवाळ्यातील उलट्या विषाणू वायनाड, केरळमध्ये कहर करू शकतो. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दूषित पाणी आणि अन्नामुळे पसरणाऱ्या या आजारापासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. खरेतर, दोन … Read more

Coronavirus Update : 24 तासांत 18,454 कोरोना रुग्ण सापडले तर 160 जणांचा मृत्यू झाला; केरळने पुन्हा व्यक्त केली चिंता

Coronavirus Cases

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सलग दुसरी वाढ नोंदवण्यात आली आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा नवीन बाधितांच्या संख्येने 10 हजारचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड -19 चे 18 हजार 454 रुग्ण सापडले आहेत. या दरम्यान 160 रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन आकडेवारीसह, देशातील एकूण बाधितांची संख्या 3 कोटी 41 लाख 27 हजार … Read more