काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू; भाजपचा टोला

sachin sawant vijay wadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. केंद्र सरकारकडून डेटा दिला जात नसल्याचा सरकारमधील काँग्रेस नेत्यांकडून केला जात असून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रत्युत्तर देत काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावलं आहेत. केशव उपाध्ये यांनी म्हंटल की, काँग्रेसचे नेते … Read more

सत्ता हेच पवारांचे धोरण! संघर्ष कधी केला? केशव उपाध्ये यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या आतपर्यंतच्या वाटचाली बद्दल भाष्य केले तसेच शिवसेनेचेही तोंडभरून कौतुक केले. यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली असून, सत्ता हेच पवारांचे धोरण असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. पवारसाहेब, २२ वर्षांपूर्वी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला? सोनिया गांधीच्या … Read more

संजय राऊत, नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नियुक्ती वरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात खडाजंगी होत असतानाच आता हा 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन असल्याचे उत्तर माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे भाजपने म्हटले आहे. यावर सरकारने आता खुलासा करावा असे आवाहन भाजपने केले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून शिवसेना … Read more

मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा; भाजपने केले ‘हे’ 6 प्रश्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या संवादांनंतर भाजपने मात्र निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा अशा शब्दांत भाजप प्रवक्ते केशव उपाध्येय यांनी टीकास्त्र सोडलं. नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे … Read more

सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेबांचे विचारही सोडले; भाजपची टीका

balasaheb and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप कडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राऊतांच्या या विधानानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेने  सत्तेसाठी हिंदुत्वानतंर बाळासाहेबांचे विचार ही सोडले,अशा शब्दांत शिवसेनेला लक्ष केलं. केशव उपाध्ये … Read more

खत दरवाढीला शरद पवारांचेच धोरण कारणीभूत; भाजपचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | खतांच्या दरवाढी वरून राजकारण पेटल असतानाच मोदी सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवत शेतकऱ्यांना जुन्याच दरात खते देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे केंद्राला मात्र तब्बल १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरम्यान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मात्र DAP दरवाढीला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार … Read more

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे; भाजपची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रासायनिक खतांच्या दरवाढी ने सर्वत्र नाराजी असतानाच केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवून शेतकऱ्यांना जुन्या दरातच खते देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने खतावरील (डीएपी) अनुदान १४० टक्क्यांनी वाढवले. त्यामुळे शेतकऱ्यांना ती जुन्या दरानेच उपलब्ध होतील. यामुळे सरकारी खजिन्यावर १४,७७५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे … Read more