सोमय्यांच्या रडारावर हसन मुश्रीफ; शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद आणि पत्नीवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्यावर हातोडा

दापोली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथे बेकायदा उभारलेल्या बंगल्यावर जेसीबीने हातोडा मारत कारवाई सुरू केलेली आहे. अनाधिकृत बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिअो ट्विट केला आहे. करून दाखविले ! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला आता पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असे … Read more

भाजप नेते किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आज वाशीम जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. या दौऱ्यावेळी त्यांच्याकडून शिवसेनेवर टीका करण्यात आल्याने आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या ताफयातील गाडीवर शाही फेकून दगडफेक केली. यावेळी एकच गोंधळ उडाला. भाजपनेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांचा घोटाळा उघडकीस आणणार तसेच … Read more

देशमुखांनंतर आता अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडीच्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे. देशमुख यांच्यानंतर आता … Read more

शिवसेना नेते, मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार, किरीट सोमय्या दापोली पोलिस ठाण्यात आज तक्रार देणार

Anil parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी अहवाल मागविल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. तशी माहिती ट्वीट करुन भाजप नेते आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी दिलीय. त्यानंतर आज बुधवार 2 जून रोजी दुपारी दापोली पोलिस … Read more

देशमुख, परब यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा नंबर, किरीट सोमय्या म्हणाले:’आगे आगे देखो होता है क्या’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार विरोधात आरोप करत महाविकास आघाडी सरकार मधल्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब आणि आता यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव किरीट सोमय्या यांनी घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आता नंबर लागला असल्याचे किरीट सोमय्या यांनी … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे; विरार दुर्घटनेवरून किरीट सोमय्या आक्रमक

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सएसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. विरार कोविड हॉस्पिटलमधे 13 मृत्यू. कधी … Read more

४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपा नेते किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांवर टीका करताना म्हटलंय की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. ४८ तास झाले कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? मोदी सरकारनं प्रतिबंध केलेले पत्र? खोटं बोलणं थांबवा आणि स्टंटबाजी थांबवा. लोकांना ऑक्सिजन, … Read more

कोरोना मृतांची नोंद ठाकरे सरकारची लपवाछपवी : भाजपचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना मृतांचा आकडा ठाकरे सरकार लपवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी ट्विट करत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकारकडून कोरोना मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा दावा सोमय्या यांनी … Read more

देशमुख गेले, आता ‘या’ मंत्र्याचा नंबर? भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीयाईकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एक मोठे … Read more