अनिल देशमुखनंतर अनिल परब; सोमय्यांचा इशारा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या खंडणी वसुली व मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना रात्री ईडी ने अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला इशारा देत आता अनिल देशमुख यांच्या नंतर अनिल परब यांचा नंबर लागणार असा दावा केला आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची … Read more