सोमय्यांनी शरद पवारांवरील बेछूट आरोप थांबवावे, अन्यथा…; राष्ट्रवादीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बेछूट आरोप करणं थांबवावे, अन्यथा त्यांच्याविरूद्ध अहमदनगर जिल्ह्यात फौजदारी कारवाई केली जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. शारदाताई लगड यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोमय्यांनी आमचे नेते खासदार शरद पवार आणि अहमदनगर जिल्ह्याचे … Read more

किरीट सोमय्यांच्या रडारावर मुख्यमंत्री; अलिबागला जाऊन बंगल्याची पाहणी करणार

somaiyya uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळवला असून सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंगले पाहणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात किरीट सोमय्या म्हणाले, मी … Read more

किरीट सोमय्यांनी चंद्रावर, मंगळावर जाऊन जमिनी शोधाव्या; राऊतांनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरेंच्या मालमत्तेची पाहणी करणार असल्याचं म्हटलं आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे असं त्यांनी … Read more

शरद पवारांचं नाव घ्यायची लायकी आहे का? मुश्रीफ सोमय्यांवर संतापले!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त करत शरद … Read more

सोमय्यांचे आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र, मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील; मुश्रीफांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील साखर कारखान्यात अजून 100 कोटींचा घोटाला केला असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांच्या आरोपांचे खंडण केले आहे. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सोमय्यांचे आरोप म्हणजे भाजपचे षडयंत्र असून … Read more

मुश्रीफांनी अजून 100 कोटींचा घोटाळा केला; सोमय्यांचा दुसरा हल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील साखर कारखान्यात अजून 100 कोटींचा घोटाला केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी म्हंटल. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी … Read more

ही तर ठाकरे सरकारची दडपशाही, अशा धमक्यांना भीक घालत नाही; सोमय्यांचा हल्लाबोल

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या म्हणाले, ही … Read more

सोमय्यांनी कोल्हापूरात येऊ नये; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमेय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला असून उद्या ते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याला भेट देणार होते. मात्र आता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यानी त्याना कोल्हापूरात प्रवेश न करण्याची नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना कोल्हापूरात … Read more

आरोप सिद्ध झाल्यास कोणतीही शिक्षा भोगीन,अन्यथा सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल;मुश्रीफांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी कोणतीही शिक्षा भोगीन, अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माचीच अद्दल घडेल असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे. हसन मुश्रीफ सध्या बॉम्बे रुग्णालयात असून प्रसिद्धीपत्रक काढून किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला आहे. सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून … Read more

दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार; किरीट सोमय्यांचा गंभीर दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटी वसुली प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे दिवाळीपूर्वीच तुरुंगात जातील असा गंभीर दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकररेंचे सरकार हे सामान्य लोकांचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही सोमय्या यांनी केली. दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी … Read more