औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलाने केला आजारी वडिलांचा खून
कोल्हापूर प्रतिनिधी। वडिलांचा औषधोपचाराचा खर्च पेलत नसल्याने मुलाने आपल्या चुलत्याच्या मदतीने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल पाच महिन्यानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे. मयत नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३ रा. कुडित्रे, ता. करवीर) हे कोल्हापुरातील सीपीआर इस्पितळातमध्ये उपचार घेत असताना त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलगा गिरीश नामदेव भास्कर (वय … Read more