रोहित शर्मा आऊट झाल्याने CSK च्या चाहत्याने चिडवलं; मग MI फॅन्सने थेट डोक्यातच काठी घातली

KOLHAPUR CRIME ROHIT OUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL ची चर्चा आहे. क्रिकेट हा खेळ भारतात एखाद्या धर्माप्रमाणे आहे, त्यामुळे क्रिकेटपटुंवर प्रेम करणारे करोडो चाहते भारतात आहेत. आयपीएल सुरु असताना तर प्रत्येकजण वेगवेगळ्या संघाला सपोर्ट करत एकेमकांवर शाब्दिक चकमक करत असतात. मात्र खेळाच्या या नादात आपण काय करतोय याच भान कोणालाच नसत. … Read more

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यात नवरात्र उत्सव सुरू आहे. मात्र तरी देखील या काळात महिला अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. नुकतीच कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीची गळा आवळून हत्या ही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

राज्यभर गाजलेल्या ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधाराचा अज्ञातांकडून थरारक पाठलाग करत निर्घृण खून

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधार मैनुद्दीन उर्फ राजू अबूबकर मुल्ला याचा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शास्त्राने डोक्यात निर्घृण वार करत खून केला. सदर खुनाची घटना शुक्रवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील गणेशनगर येथील गल्ली नंबर पाच येथील एका बिल्डिंग मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात … Read more

टेनिस बॉलमधून जेलमध्ये गांजा पोहोचण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर । अमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगार बऱ्याच चक्रावून सोडणाऱ्या शकली लढवतात. पण अनेकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्यांचे हे प्रयन्त हाणून पाडले जातात. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) गांजा तस्करीचा असाच एक प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने टेनिस बॉलमधून गांजा (Cannabis) कारागृहात पोहोचवण्याचा काहींचा प्रयन्त फसला आहे. गांजा पोहोचण्याचा प्रयत्न … Read more

गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी तरुणाचा आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला

कोल्हापुर । प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तरुणाने आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला (Robbery At Aunts House) मारल्याची घटना कोल्हापूरच्या कालगमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या ४ तासातच या तरुणाच्या मुसक्या आवळल्या. चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Robbery At Aunts House). संशयित 20 वर्षीय तरुण वंदूर येथील आपल्या मावशीकडे नेहमी ये-जा … Read more

चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई एसीबीच्या जाळयात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर गुन्हयात मदत करण्यासाठी ८ हजार रुपयांची लाच स्विकारताना चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महादेव गणपती पोवार वय ४५ रा. महागाव ता. गडहिंग्लज याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई सोमवारी सकाळी झाली. याबातची फिर्याद २६ वर्षीय युवकाने दिली आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व … Read more

कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी पंढरपूरातून जप्त केला ५ लाखांचा गांजा; २ तस्करांना अटक

कोल्हापूर प्रतिनीधी । सतेज औंधकर कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिसांनी गांजा तस्करीचा तपास करताना पंढरपूर मधून एका संशयिताच्या घरातून २१ किलो ७७० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारात या जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे ५ लाख १० हजार ७५० रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी राजारामपुरी पोलिसांनी मंजुनाथ फरिरप्पा मंडगोडली आणि अमित देवमारे या … Read more

कोल्हापूरात अतिक्रमण काढल्याच्या रागातून एकाने पोलीस निरीक्षकाचे घर पेटवले!

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूरात पोलीस कर्मचारी निवासस्थानातील अतिक्रमण काढल्याच्या रागातून भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे राहते घर आणि चार चाकी गाडी पेटविण्याचा प्रकार गारगोटीत घडला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर गारगोटीत मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव … Read more

मामाचा नादचं खुळा! कोल्हापूरात भाचा स्पर्धेत पहिला आला म्हणून मामाने केला चक्क गोळीबार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकल्याचा आनंद मामाने अनोख्या पध्दतीने साजरा केला आहे. विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केल्याची आश्चर्यकारक घटना कोल्हापुरामध्ये घडली आहे. हवेत गोळीबार करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची परिसरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अश्विन शिंदे असे या मामाचे नाव आहे. … Read more