इंजिनीरिंगची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती केली; आज महिन्याला कमावतोय लाखो रुपये

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतीमध्ये तरुण पिढी लक्ष देताना दिसत नाही. त्यांचा नोकरीमधेच जास्त विश्वास असल्याचे दिसून येते. पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या शेतीमध्ये उत्पन्न तुलनेने कमी होते. यामुळे शेतीवरचा विश्वास हळूहळू कमी होताना दिसून येत आहे नवीन पिढी याला पूर्वीइतकी महत्त्व देताना दिसून येत नाही. परंतु आजही काही तरुण असे आहेत जे अभ्यासपूर्ण शेतीला प्राथमिकता देऊन … Read more

राज्यभर गाजलेल्या ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधाराचा अज्ञातांकडून थरारक पाठलाग करत निर्घृण खून

कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील ९ कोटींच्या लुटीतील मुख्य सूत्रधार मैनुद्दीन उर्फ राजू अबूबकर मुल्ला याचा अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून धारदार शास्त्राने डोक्यात निर्घृण वार करत खून केला. सदर खुनाची घटना शुक्रवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास सांगलीतील गणेशनगर येथील गल्ली नंबर पाच येथील एका बिल्डिंग मध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात … Read more

कोल्हापुरात शिवसेनेनंही केली कमाल,जिल्ह्यातील मिणचे ग्रामपंचयातीवर शिवसेनेचा झेंडा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल … Read more

पीएम मोदी आज 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवतील 2 हजार रुपये, परंतु या शेतकऱ्यांना व्हावे लागेल निराश

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत PM-Kisan Samman Nidhi Scheme) 2000 रुपयांचा नवीन हप्ता आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जारी करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी देशाच्या 6 राज्यांतील कोट्यवधी शेतकऱ्यांशी व्हर्चुअल संवाद साधतील. पीएम मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. गुरुवारी केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी … Read more

पाणीपुरी खात असाल तर सावधान !!! पाणीपुरीच्या गाडीवर स्वच्छता गृहातील पाण्याचा उपयोग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाणीपुरीच्या गाडीवर सार्वजनिक शौचालयाच्या टाकीतील पाणी वापरलं जात असल्याचा संताप वाढवणारा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. रंकाळा चौपाटी परिसरात हा गलिच्छ प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याच्या गाडीची अज्ञात तरुणांनी नासधूस केली. दरम्यान कोल्हापूर शहरातील एक महत्त्वाचे पर्यटन ठिकाण असलेल्या खराडे … Read more

राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग जोरात ; खडसेंनंतर ‘हा’ बडा नेता बांधणार घड्याळ

sharad pawar ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सत्र सुरुच आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. … Read more

कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच  घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात पडले आहे. या स्टंटचे बक्षीस म्हणून त्याला वन्य जीवाचा खेळ केल्याप्रकरणी वन्य कोठडी भोगावी लागणार आहे.  फेसबुकवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल्ताफ कलावंत या संशयित … Read more

राज्यात दिवसभरात सापडले सर्वाधिक ३ हजार ८९० कोरोनाग्रस्त; २०८ जणांचा मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात सर्वाधिक म्हणजेच ३,८९० कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर २०८ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यातले ७२ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, तर उरलेले १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातला सध्याचा मृत्यूदर हा ४.७२ टक्के एवढा आहे. मागच्या २४ तासांमध्ये ४,१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,७९२ … Read more

मुंबईला जाण्यासाठी पास लागत नाही, पैसे द्या बाकी आम्ही मॅनेज करतो म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात जिल्हा बंदी असताना समर्थ ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ऑनलाईन बुकींग करून जादा दराने विनापासचे प्रवाशी वाहतुक करणारी चारचाकी कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येथील कोल्हापूर नाक्यावर सापळा रचून ताब्यात घेतली. यामध्ये ड्रायव्हर, एजंटसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनंता उर्फ निलेश अशोक माने (वय 36 वर्षे, रा. खराडे कॉलनी … Read more