फुटबाॅल मॅच : कोल्हापूरच्या आर. एस. बॉईजचा 4-0 ने राॅयल एफसीवर विजय

Football Match Tambave

कराड | तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टीमतर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत आर. एस. बॉईज कोल्हापूरच्या संघाने अंतिम सामन्यात 4-0 असा विजय इस्लामपूरच्या रॉयल एफसी संघावर मिळवला. या सामन्यात मुंबई, पुणे येथील संघाना पराभूत करत कोल्हापूरच्या व इस्लामपूरच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. येथील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवस … Read more

विशाळगड पायथ्यावरील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

Vishalgad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान्याच्या कबरीजवळचे अतिक्रम प्रशासनाने हटवले. त्यानंतर आटणारा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाळत कारवाई केली आहे. विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत माजी खासदार संभाजीराजे यांनी इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर आज वन विभागाने कारवाई करत गडबुरुज, पायथ्यावरील दोन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. विशाळगडावर अनेक वर्षापासून अतिक्रमणे झाली … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू

curfew

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.15 दिवसांसाठी हि जमावबंदी (curfew) असणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असणार आहे. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी हे जमावबंदीचे आदेश जारी केले … Read more

मुंबई महापालिकेची निवडणूक कोणासोबत लढणार?, राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कोल्हापुरात आपल्या कोकण दौऱ्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा, उद्धव ठाकरे व मुंबई महापालिका निवडणूक, महाराष्ट्र कर्नाटक वाद आदी विषयांवर त्यांनी परखड मत मांडले. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद … Read more

कोल्हापूरच्या रिया पाटीलने रचला इतिहास; नॅशनल पॅरा स्विमिंगमध्ये मिळवले 3 सुवर्ण

Riya Patil

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – गुवाहाटी येथे झालेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवून अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील (Riya Patil) हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करत बेस्ट स्विमरचा खिताब जिंकला आहे. यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियातर्फे या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात … Read more

कोल्हापूर हादरलं! तरुणाची भर रस्त्यात सपासप वार करून हत्या

Died

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 22 वर्षांच्या तरुणाची सपासप वार करून हत्या (died) करण्यात आली आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कुमार शाहूराज गायकवाड असे हत्या (died) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो 22 वर्षांचा होता. मृत कुमारची टोळीयुद्धातून हत्या (died) करण्यात आली … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण

Kolhapur accident

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासूस परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले आहे. पावसामुळे रात्रीच्या वेळी किड्यांचा थवा येत असतो. हे किडे फक्त नदीच्या किनाऱ्यावर येत असतात यामुळे नदीच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास (accident) सहन करावा लागतो. या किड्यांच्या त्रासाचा फटका काल 20 ते 25 वाहनधारकांना बसला आहे. यातील एका व्यक्तीची … Read more

बेभान झालेल्या गव्यासमोर अचानक आली महिला आणि…. कोल्हापूरमधील घटना

Kolhapur

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये सध्या गव्यांनी थैमान (gaur attack) घातले आहे. मागच्या सहा महिन्यांपूर्वी गव्याच्या हल्ल्यात (gaur attack) एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एका महिलेचा गव्याच्या हल्ल्यात (gaur attack) जीव गेला असता. आजऱ्यातील भावेवाडीत ही घटना घडली आहे. गावात गवा शिरल्याने गावकरी चांगलेच … Read more

कोल्हापूर परिक्षेत्र क्रिडा स्पर्धा : सातारा पोलिस दलाचा जलतरणचा संघ विजेता

Police Sports Competition

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातार येथे नुकत्याच झालेल्या 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिस दल जलतरण क्रिडा प्रकारात विजेता ठरला. सातारा पोलिस दलाकडून जलतरण स्पर्धेत 9 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देवानंद बर्गे यांनी 4 सुवर्ण, 3 सिल्वर आणि 2 कास्यपदके मिळवली. त्याच्या यशाबद्दल सातारा पोलिस दलाकडून अभिनदनांचा वर्षाव केला जात आहे. … Read more