कोल्हापुरमध्ये 23 वर्षीय पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

heart attack

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल तरूणांमध्ये हृदयविकाराचे (heart attack) खूप प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशीच एक घटना कोल्हापुरमध्ये घडली आहे. यामध्ये कुस्तीचा सराव करताना एका पहिलवानाला आपला जीव (heart attack) गमवावा लागला आहे. मारूती सुरवसे असे या मृत पैलवानाचे नाव आहे. तो 23 वर्षाचा होता. या घटनेमुळे परिसरात … Read more

गोकूळची 60 वी वार्षिक सभा गोंधळात : महाडिक गटाने घेतली समांतर सभा

कोल्हापूर | गोकुळमधील सत्तातरांनंतर आज पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. विरोधकांनी बसण्यासाठी खुर्च्या नाहीत म्हणत सभेतून बाहेर पडत समांतर सभा घेत घोषणाबाजी केली. तर विरोधकांना सभा होवू द्यायची नव्हती, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. गोकूळची 60 वी सर्वसाधारण सभा अखेर गोंधळात वादळी ठरली. या सभेला माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील उपस्थित … Read more

इंचलकरंजीत क्रिकेटचा सामना संपल्यानंतर मध्यरात्री युवकाचा खून

कोल्हापूर | इंचलकरंजी येथे क्रिकेटचा सामना संपल्यानंतर तीन बत्ती चाैकात उभ्या असलेल्या मित्रावर दोन मित्रांनी चाकूसारख्या हत्याराने वार करून खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. राहुल बाबू दियाळू (वय- 22, रा. कामगार चाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयितांसह दोघांना ताब्यात घेतले … Read more

मनसेचे ठिय्या आंदोलन : किणी टोलनाक्याची मुदत संपली तरी वसुली सुरू

कोल्हापूर | पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याची मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज (बुधवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान महामार्गावर पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड केली. टोल बंद झालाच पाहिजे, नही चलेंगी…नही चलेंगी दादागिरी या घोषणांमुळे टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळ उडाला. किणी टोल नाका येथे गेले 2 ते … Read more

राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? : राधाकृष्ण विखे- पाटील

कोल्हापूर | काॅंग्रेसमधून आता भारतीय जनता पक्षात महसूल मंत्री झालेले व मुलगा खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कोल्हापूरात पहिल्यादाच आल्यानंतर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यात केवळ मंत्रीपदापुरते काँग्रेसचे अस्तित्व होते. ना नेत्यांना पक्षात स्वारस्य होते, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य होते. तेव्हा आता राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? असा प्रतिप्रश्न करित काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. महसूल … Read more

चोरटयांनी हालेवाडीतील मंदिरातून 14 तोळे सोने केले लंपास, पकडले जाण्याच्या भीतीने सीसीटीव्ही कॅमेराही पळवला

gold was stolen from a temple

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील हालेवाडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चोरटयांनी चक्क मंदिरातील 14 तोळे सोने लंपास (gold was stolen from a temple) केले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर भर वस्तीमध्ये असूनसुद्धा चोरी (gold was stolen from a temple) झाल्याने आश्चर्य … Read more

कोल्हापुरात एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमात मुलींचा अश्लील डान्स, Video व्हायरल

obscene dance

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही तरुणी एका तरुण मंडळाच्या कार्यक्रमामध्ये अश्लील हावभाव असलेला डान्स (obscene dance) करताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील मुली सिगारेट ओढून गाण्यावर अश्लिल हावभाव करत (obscene dance) डान्स करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी यावर … Read more

कोल्हापुरात कृष्णा नदीत 9 किलोमीटर पुरातून पोहत फडकविला तिरंगा

Kolhapur

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – देशात सध्या सर्वत्र 15 ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रम होत् आहेत. महाराष्ट्रातही विविध पद्धतीने कार्यक्रम साजरे होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव या ठिकाणच्या कृष्णमाई जलतरण मंडळातर्फे (Krishnamai Swimming mandal) हा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. आझादीचा महोत्सवनिमित्ताने आज 14 ऑगस्ट रोजी 15 ऑगस्टच्यानिमित्ताने हातात तिरंगा … Read more

ईडीच्या 5 हजारांपैकी केवळ 7 केसेचा निकाल लागला : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj chavan

कोल्हापूर | युपीए सरकारच्या पीएमएलए आणि ईडीने 10 वर्षाच्या काळात 29- 30 छापे टाकले होते. सदरचे छापे आतंकवादी कारवायांना पैसे पुरविणाऱ्याच्या विरोधात होते. मोदी सरकारने कायद्यात बदल करून 5 हजारांच्यावर ईसीआयर (एफआयआर) दाखल केल्या. यामध्ये 2 हजार 900 रेड केल्या आणि केवळ अंतिम निकाल 7 ते 8 केसेसचा लागलेला आहे. कायदा इतका कडक पध्दतीने वापरला … Read more

अबब ! शेतकऱ्याकडे 1 कोटीच्या लाचेची मागणी : पोलिस दलात खळबळ

कोल्हापूर | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे दाखल दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय- 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले ) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचेसाठी एक कोटीची पोलिसांकडून मागणी … Read more