कोयनानगर परिसराला भूकंपाचे धक्के

Untitled design

कराड प्रतिनिधी |कोयना नगर परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोयना धरणापासून दक्षिणेस गोषटवाडीपासून ९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तर हा केंद्र बिंदू जमिनीत ११ किलोमीटर खोलवर असल्याचे देखील शास्त्रज्ञानी म्हणले आहे. काल  रात्री १२.२९ मिनिटांनी  ३.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे बसले. भूकंप रात्रीच्या वेळी झाल्याने परिसरातील लोकांमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण होते. तर या … Read more

कोयनेत इतका पाणीसाठा शिल्लक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सर्वत्र उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या पूर्वेकडील भागात पिण्यासाठी टेंभू प्रकल्पाच्या माध्यमातून कोयनेचे पाणी पुरविले जात आहे. पाणीसाठा 45.89 टीएमसी आहे. पूर्वेकडे दुष्काळामुळे पिडीत जनतेला दिलासा देण्यासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पायथा विजगृहातून 2100 क्युसेक्स आणि नदी विमोचका (river sluice) मधून 1000 … Read more

मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने… कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४० व्या दिवशी स्थगित

Untitled design

बामणोली प्रतिनिधी | १२ फेब्रुवारी पासून आपल्या विविध मागण्यांसाठी जावळी तालुक्यातील कसबे बामणोली येथे धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. जावली व महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरण प्रकल्पग्रस्त बाधित एकूण ७४ गावातील धरणग्रस्तांचे आंदोलन अखेर ४० व्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसेच या धरग्रस्तांना शासनाच्या … Read more

धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणारच -शिवेंद्रराजे भोसले

WhatsApp Image at .. PM

बामणोली प्रतिनिधी | कसबे बामणोली येथे जावली व महाबळेश्वर या दोन तालुक्यातील १०५ गावच्या खोऱ्यातील धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज सातारा जावलीचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, … Read more