केंद्र सरकार 9000 रुपयांनी वाढवणार EPFO पेन्शन; कोणाला फायदा मिळणार जाणून घ्या
नवी दिल्ली । केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना मोठं गिफ्ट देण्याचा तयारीत आहे. कर्मचाऱ्यांची महिन्याची कमीत कमी पेन्शन 1 हजार रुपयांवर थेट 9 हजार रुपये करणच्या निर्णय शासकीय स्तरावर घेतला जाऊ शकतो. असे झाल्यास EPS शी संबंधित लोकांना लवकरच 9,000 रुपये पेन्शनच्या रूपात मिळतील. कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या … Read more