Pune News : पुण्यात आता होणार तिसरी महानगरपालिका ; पहा कोणत्या भागांचा होणार समावेश ?

Pune News : मागच्या काही वर्षात पुणे शहराचा झपाट्याने विकास होत आहे. तसेच पुण्याची लोकसंख्याही वाढली आहे. कारण पुण्यात आता तिसरी महानगरपालिका होणार आहे. पुणे शहराच्या (Pune News) विस्तारात आता आणखी गावांचा समावेश करणे शक्य होणार नाही म्हणूनच पुणे , पिंपरी -चिंचवड आणि त्यानंतर आता तिसरी महापालिका तयार होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि … Read more

भाजपचा ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न, प्रत्येकाला 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा गौप्यस्फोट

Arvind Kejariwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. “भाजप पक्ष आपचे सात आमदार खरेदी करू पाहत आहेत. यासाठीच त्यांनी प्रत्येकी एका आमदारांना तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.” असा मोठा गौप्यस्फोट अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी X वर पोस्ट … Read more

Maratha Reservation : ‘या’ मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; फडणवीसांचं नवं विधान

Maratha Reservation Fadnavis

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार, कुणबी नोंदी आढळलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. मात्र ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र देण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) … Read more

राज ठाकरेंच कर्तुत्व काय? त्यांनी टोल नाके बघावेत; सदावर्ते चांगलेच संतापले

Gunaratna Sadavarte Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वकील गुणरत्ने सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर सदावर्ते यांच्या सुरक्षेवर जो खर्च होतोय, त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. सदावर्ते यांच्या सुरक्षेवर दर महिन्याला 20 लाख खर्च होतोय, ते काय सरकारचे जावई आहेत का असा सवाल मनसेने केला … Read more

Budget 2024 : यंदाच्या अर्थसंकल्पात ‘हे’ मुद्दे राहतील केंद्रस्थानी!! निर्मला सीतारामन यांनी दिली मोठी माहिती

Budget 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येथे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे निर्मला सीतारामन या सहाव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री असणार आहेत. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुका जवळ आल्या असताना सरकार नेमके कोणते निर्णय घेईल? तसेच अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मुद्द्यांवर जास्त भर देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामण एक … Read more

Maratha Reservation GR: सावधान!! हा अध्यादेश 100% मराठा समाजाची दिशाभूल करणारा

(Maratha Reservation GR)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर शनिवारी राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण आंदोलन मागे घेतले आहे. आता राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे नवा जीआर (Maratha Reservation GR) सुपूर्द करण्यात आला आहे. परंतु राज्य सरकारने (State Government) काढलेला जीआर 100 … Read more

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठ्यांनो, राजपत्र काढलंय, अध्यादेश नव्हे; भुजबळांनी ठेवलं नेमकं बोट

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan

Chhagan Bhujbal On Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मान्य कऱण्यात आल्या असून त्याबाबतचा नवा जीआर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर मराठा बांधवानी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी … Read more

Surge S32 : नाद खुळा!! Hero ने केली कमाल; 3 चाकीचं रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये (Video)

Surge S32 new innovation (1)

Surge S32 । सध्या तंत्रज्ञान एका नव्या उंचीवर गेलं आहे. दिवसेंदिवस हे जग अपडेट होत असून दररोज नवं काहीतरी पाहण्याची सवय लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात अनेक वेगवेगळ्या गाड्या बघितल्या असतील, हवेत उडणाऱ्या कार बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा उलट्या फिरणाऱ्या ट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्यातच … Read more

जरांगे पाटलांना विधान परिषदेवर आमदार करा; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

lEknath Shinde , jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 27 जानेवारी 2024 हा दिवस मराठा बांधवांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. कारण, आज मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला कित्येक वर्षानंतर यश आले आहे. राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या करत मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. महत्वाचे म्हणजे, … Read more

Manoj Jarange Patil: 2011 ते 2024 मराठा आरक्षणासाठी झुंज!! असा राहीला मनोज जरांगे पाटलांचा ‘संघर्षमय’ प्रवास

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजचा दिवस मराठा समाजासाठी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. कारण अखेर 14 वर्षांचा वनवास सहन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. 2011 सालापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सरकार विरोधात आंदोलन करत होता. अखेर या आंदोलनाला 2024 मध्ये यश आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामागे मनोज … Read more