मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more

जर आपल्यालाही घ्यायची असेल कोविड -१९ ची लस तर अशाप्रकारे घरबसल्या शोधा आपल्या जवळील सेंटरचे लोकेशन

नवी दिल्ली । 1 मार्च पासून कोरोनाव्हायरस लसीकरणाचा दुसरा टप्पा देशभरात सुरू झाला आहे, त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या घराभोवती कोरोना विषाणूची लस कोठे मिळेल याची माहिती कळू शकेल. यासाठी तुम्हाला कोणाकडेही माहिती विचारण्याची किंवा घेण्याची गरज नाही, तर तुम्हाला मोबाईलद्वारे त्याविषयी माहिती मिळेल. आपल्याला mapmyindia Move या अ‍ॅपद्वारे कोरोना लसीकरणाचे लोकेशन कळू शकेल. कोरोना विषाणूची … Read more

खत कंपन्यांना ‘या’ मिळणार महिन्यात अनुदानाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम ! टेक्सटाइल्स सेक्टरला GST मध्ये मिळू शकेल दिलासा

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे आर्थिक आव्हानांना सामोरे जाणारे क्षेत्र पुनरुज्जीवित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या भागामध्ये खत (Fertilizer), पादत्राणे (Footwear), फर्नीचर (Furniture) आणि टेक्सटाइल्स (Textile) कंपन्यांसाठी चांगली बातमी आहे. वास्तविक, केंद्र सरकार खत कंपन्यांना मार्च 2021 च्या अखेरीस खत अनुदानाची (Fertilizer Subsidy) संपूर्ण थकबाकीची रक्कम देऊ शकते. आतापर्यंत … Read more

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर रेल्वेसाठी ठरले वरदान, गेल्या 3 वर्षांत किती पैसे कमवले हे जाणून घ्या

नवी दिल्ली । काही डेडिकेटेड रेल फ्रेट कॉरि़डोर (Dedicated Rail Freight Corridor) बनवून तयार आहेत आणि सातत्याने माल वाहतूकही करीत आहे. त्याच वेळी, येथे काही रेल्वे कॉरिडोर असे आहेत ज्यांची कामं अजूनही सुरू आहेत. हे रेल्वे कॉरिडोर भारतीय रेल्वेसाठी वरदान ठरले आहेत. याद्वारे रेल्वेला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे आणि दरवर्षी कमाईत 10 हजार … Read more

आता शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याचा नंबर; किरीट सोमय्या यांनी केला गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. हो – नाही,हो – नाही करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संजय राठोड यांचा राजीनामा घेतलाच. राठोड यांच्या राजीनाम्या मागे विरोधी पक्ष भाजपने केलेला पाठपुरावा या सगळ्याला कारणीभूत ठरला आहे.तसेच नुकतेच विधानसभेचे अधिवेशन देखील सुरू झाले … Read more

निलेश राणे यांच्याकडून वैभव नाईक यांना टीकेचे लक्ष; “बैल” वैभव नाईक म्हणत केली अवहेलना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिंधुदुर्गचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्यावर ट्विटर च्या माध्यमातून टीका केली आहे.या टीकेत नाईकांना निलेश राणे यांनी चक्क बैलाची उपमा दिली आहे. नेमकं काय म्हणाले राणे : बैल वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकला गेला. मुख्यमंत्री ठाकरे आत … Read more

दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे निगडीत सामुदायिक विवाह सोहळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अर्थात डिकाईचे संस्थापक अध्यक्ष ध्यानमूर्ती आदरणीय रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या विशेष संकल्पनेच्या माध्यमातून काल दिव्यांग विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात पाच दिव्यांग जोडप्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा म्हणून दिव्यांग सक्षमीकरणासाठी भविष्यात अर्थार्जन निर्मितीसाठी पिठाच्या गिरणी सप्रेम भेट देण्यात आली. डिकाईच्या दिव्यांग प्रतिष्ठान तर्फे आयोजित दिव्यांग … Read more

एका ऑफर अंतर्गत साडेचार लाखांची कार मिळवा दोन लाखामध्ये !

मुंबई | चांगली कार विकत घेण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. यामुळे बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांना कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि त्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. तुम्हालाही तुमच्या कमी बजेटमुळे कार खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असेल तर, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कमी किमतीत खरेदी करू शकाल अशा ऑफर बद्दल आम्ही … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

राज्यांतर्गत वाहन नोंदणीची प्रक्रिया झाली आणखी सोपी, कोणती किचकट प्रक्रिया रद्द केली आहे याबाबत जाणून घ्या

मुंबई | सेकंड हॅण्ड वाहन वाहन खरेदी केल्यानंतर नवीन मालकाच्या नावे ते वाहन नोंद केली जाते. नवीन मालक हा एका राज्यातीलच पण वेगळ्या आरटीओ क्षेत्रातील असेल तर, पूर्वीच्या आरटीओ ऑफिसमधून त्याला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ म्हणजे ‘ द्यावी लागत होती. पण यापुढे एकाच राज्यातील मालकाचा पत्ता बदलण्यासाठी किव्वा वाहनाची मालकी बदलण्यासाठी एनओसीची गरज लागणार नाही. महाराष्ट्र … Read more