अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती. पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव … Read more