Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्गामुळे राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

Nashik-Pune Highway chakan 1

Nashik-Pune Highway : राज्यातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले जात आहे. राज्यात समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग सारखे मोठे आणि शाश्वत विकास देणारी कामे हाती घेतली आहेत. त्यातच आता पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाला (Nashik-Pune Highway) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या … Read more

Pune Bangalore Highway : राज्यातील ‘या’ प्रसिद्ध MIDC ला जोडणार पुणे-बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे

pune expressway

Pune Bangalore Highway : संपूर्ण देशभरात भारतमाला परीयोजनेअंतर्गत केंद्र सरकार विविध रस्ते बांधत आहे. शासनाने राज्यात समृद्धी महामार्ग, नागपूर – गोवा महामार्ग असे महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले असताना आता पुणे -बेंगलोर ग्रीनफिल्ड हायवे बाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. पुणे ते बेंगलोर (Pune Bangalore Highway) दरम्यान ग्रीन फील्ड हायवे विकसित होत आहे. हा हायवे सांगली … Read more

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नियमांचे उल्लंघन नकोच ! 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

Pune-Mumbai Expressway

Pune-Mumbai Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तुम्ही वारंवार प्रवास करता का ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. या मार्गावर प्रवास करीत असताना तब्बल 430 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तुमच्यावर नजर असणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे महत्वाचे आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Pune-Mumbai Expressway) वारंवार अपघात होत आहेत. तसेच या मार्गावर नेहमीच जाम असते. या … Read more

Smart Prepaid Meter : आता विजेचा सुद्धा रिचार्ज ; पश्चिम महाराष्ट्रातील घरात बसवले जाणार स्मार्ट मीटर

Smart Prepaid Meter : तुम्ही नेहमी मोबाईलचा प्रीपेड रिचार्ज करत असाल. पण आता विजेच्या वापरासाठी सुद्धा रिचार्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोन प्रमाणे आता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. शिवाय रिचार्ज संपण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलवर नवा रिचार्ज (Smart Prepaid Meter) करण्यासाठी मेसेज अलर्ट सुविधा सुद्धा मिळणार … Read more