विनाकारण वाहने अडवण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करता येईल तक्रार

सोलापूर | वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये विनाकारण वाहन अडवल्यावरून वाद निर्माण झाल्याचे नेहमीच पाहायला मिळते. पोलीसही चौकाचौकांमध्ये थांबून गाडी अडवत असल्याच्या घटना नेहमी पाहायला मिळतात. गाडी आढळल्यानंतर वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी संबंधित पोलीस करतो आणि कागदपत्रामध्ये तुटी शोधायला सुरुवात करतात. अशातच मोठ्या मानसिक त्रासाला आणि भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. यासाठी सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी … Read more

काय आहे ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत मोठा भर, जाणून घ्या ब्ल्यू इकॉनॉमी बद्दल

नवी दिल्ली | एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जगावरती तोच देश राज्य करू शकेल त्याचा समुद्रावर दबदबा असेल. म्हणजेच जगावर आर्थिक आणि संपूर्ण ताकद प्राप्त करण्यासाठी भारतालाही समुद्राचा सिकंदर आणि ब्ल्यू इकॉनॉमीचा बादशाह होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताला ब्ल्यू इकॉनोमी म्हणजेच निळ्या अर्थव्यवस्थेचा लीडर बनवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असे मानने … Read more

11 वी पासून ‘या’ योजने अंतर्गत मिळवा महिना 5 ते 7 हजार शिष्यवृत्ती; जाणून घ्या ‘या’ शिष्यवृत्तीबद्दल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकार हे देशभरातील विज्ञानसंदर्भात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ चालवत असते. या योजनेमधून विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये ते सात हजार रुपये प्रति महिन्यासाठी वेगवेगळी शिष्यवृत्ती दिली जाते. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरीय विज्ञान संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी भारत सरकारच्या वतीने ही शिष्यवृत्ती सुरु … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more

सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन; परिसरात हळहळ

औरंगाबाद | आई वडील कामावर गेल्यावर सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस आली.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही … Read more

BPCL चे खाजगीकरण होणार, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू; कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले

नवी दिल्ली । केंद्र सरकारने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) च्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी कंपनीच्या संचालक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने नुमालीगड रिफायनरी लिमिटेड (Numaligarh refinery- NRL) मधील 61.65 टक्के भागभांडवल 9875 कोटी रुपयांना विकण्यास मान्यता दिली आहे. या बातमीनंतर कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये एका वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. BSE चे … Read more

2020 मध्ये भारतातील ‘हे’ 40 उद्योगपती अब्जाधीशांच्या यादीत झाले सामील, संपूर्ण लिस्ट पहा…

नवी दिल्ली । सन 2020 मध्ये भारतातील 40 उद्योजक अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले. यासह भारतातील एकूण 177 लोक अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले असे मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या या यादीमध्ये हरुण ग्लोबल म्हणतात की, सन 2020 मध्ये भारतातील 40 लोकं अब्जाधीशांच्या यादीत पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत … Read more

सावधान ! SBI Credit Points रिडीम करण्याच्या नावाखाली हॅकर्स अशा प्रकारे खाती रिकामी करत आहेत

नवी दिल्ली । कोरोना संकटात साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे (Online Fraud) लोकांनी लाखो लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. अलीकडेच फिशिंग घोटाळ्यासाठी एसबीआयच्या अनेक युझर्सना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. हॅकर्स अनेक युझर्सना संशयास्पद टेक्स्ट मेसेज पाठवतात आणि त्यांना 9,870 रुपयांचे एसबीआय SBI … Read more