करणीच्या नावाखाली फसवणूक करणारा भोंदूबाबा गजाआड

२१ व्या शतकातही अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक आणि त्यांना फसवणारे भोंदूबाबा यांचं प्रस्थ वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

स्पेनमध्ये पंतप्रधानांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण

दोन दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

मी कोरोनाची टेस्ट केली, आणि तुम्ही ? – डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना यापासून बचावासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आता सुरु आहे.

शांततेचं श्रेय जम्मू काश्मीरमधील लोकांना – अल्ताफ बुखारी

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही शांतता नांदण्यासाठी कुणी जास्त सहकार्य केलं असेल तर ते जम्मू काश्मीरचे लोक आहेत असं म्हणत जम्मू काश्मीरमधील नेते अल्ताफ बुखारी यांनी इथल्या लोकांचं कौतुक केलं आहे.

कळंबा कारागृहात विदेशी कैद्यांसाठी ‘आयसोलेशन’ वॉर्ड

कोरोना व्हायरसची राज्यातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. राज्यातील सर्वच कारागृहात ही खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

कोरोनाच्या उद्रेकामुळे औरंगाबाद शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर

कोरोनाच्या उद्रेकामुळे शहरातील पर्यटन व्यवसायाला घरघर लागली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि टूर्स ट्रॅव्हल्स एजन्सीचे काम ठप्प असून, जवळपास एक लाखांपेक्षा जास्त जणांच्या हाताचा रोजगार तूर्तास हिरावला गेला आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी

मला देखील अनेक ऑफर होत्या, पण मी कधीच शिवसेना सोडली नाही- चंद्रकांत खैरे

मला देखील अनेक ऑफर होत्या पण मी कधीच शिवसेना सोडली नाही. मरेपर्यंत मी शिवसैनिक राहीन अस मत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं आहे.

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातवरण  निर्माण झाले आहे.

बढतीमध्ये आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे प्रस्तावित – उद्धव ठाकरे

विधानपरिषदेतील भाजप आमदार हरीसिंग राठोड यांनी इतर राज्यांमध्ये बढती देताना आरक्षण वापरलं जातं, मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल आज उपस्थित केला