सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट
नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांत बँकिंग फ्रॉडची (Banking Fraud) प्रकरणे वाढली आहेत. डिजिटल बँकिंग (Digital Banking) आणि ऑनलाइन व्यवहार (Online transaction) करणार्यांना लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या बँक खात्याबद्दल सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. वाढत्या फसवणूकीच्या पार्श्वभूमीवर बँक, आरबीआय, एनपीसीआय आणि सरकार वेळोवेळी याविषयी सामान्य लोकांना सतर्क करत राहते. सायबर क्रिमिनल लोकांना … Read more