आता तुरुंगातील कैद्यांनाही मिळणार कर्ज; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता तुरुंगातील कैद्यांनाही कर्ज देण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे. तुरुंगात असलेल्या ज्या कैद्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे कैदी आता पर्सनल लोन घेऊ शकतील, तेही कोणत्याही जामीनदाराशिवाय आणि कमी व्याजदराने. विशेष म्हणजे भारतात असे पहिल्यांदाच घडत आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहात पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना सुरू करण्यात येणार … Read more

एज्युकेशन लोन घेताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; कर्ज फेडण्यात येणार नाही कोणतीही अडचण

Repo Rate

नवी दिल्ली । शिक्षणावरील खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे, विशेषतः उच्च शिक्षणासाठी सर्व पैसे जमा करणे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सोपे नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतात. आजकाल भारतात त्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. मात्र एज्युकेशन लोन घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एज्युकेशन लोन अत्यंत सावधगिरीने पूर्ण तपासणीनंतरच घेतले पाहिजे. … Read more

साताऱ्यात मोबाईलचा हप्ता न भरल्याने तिघांवर चाकू हल्ला

Crime

सातारा | स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेऊन देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून तिघांवर चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवार पेठ, सातारा येथे घडली. याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे (वय -25, रा. शाहूनगर) याने तक्रार दिली आहे. यानंंतर विराज विनोद साळुंखे (वय- 22, … Read more

आता व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार लोन; त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करावा हे जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । तुम्हीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का ? व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल हा सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांना कर्ज देता यावे यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना (PMMY) अंतर्गत मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एन्टरप्रायझेसना परवडणाऱ्या दरात कर्ज दिले जाते. केंद्र सरकारने … Read more

Google Pay वर अवघ्या काही मिनिटांतच उपलब्ध होईल 1 लाखांपर्यंतचे कर्ज; कसे ते जाणून घ्या

Google Pay

नवी दिल्ली । आता तुम्हाला पर्सनल लोन घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही Google Pay वापरत असल्यास, पर्सनल लोन (Google Pay Personal Loan) घेणे तुमच्यासाठी एक चुटकीसरशी काम होईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, Google Pay वरून ताबडतोब लोन घेतले जाऊ शकते. वास्तविक, Google Pay ने DMI Finance Limited सह भागीदारी केली आहे. या भागीदारीत दोन्ही कंपन्या … Read more

फेसबुक देत आहे विना गॅरेंटी 50 लाखांपर्यंतचे लोन; असा करा ऑनलाइन अर्ज

नवी दिल्ली । आपल्यापैकी बरेच जण आपले फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करण्यासाठी Facebook वापरतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही गॅरेंटी शिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केला आहे. यासाठी त्यांनी … Read more

केंद्र सरकार तुम्हाला देणार 10 हजार रुपये; फायदा घेण्यासाठी तुम्हाला घरबसल्या करावे लागेल ‘हे’ काम

SIP

नवी दिल्ली । लहान व्यावसायिक आणि रोजंदारी वरील मजुरांना कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसला आहे. आता हळूहळू उद्योगधंदे सुरू झाले आहेत. देशात अजूनही मोठ्या संख्येने अशी लोकं आहेत, जी रस्त्यावर फेरीवाले किंवा गाडी लावून (Street Vendors)आपला उदरनिर्वाह करतात, मात्र त्यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू झालेला नाही. अशा लोकांना काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकार 10 हजार … Read more

आता छोट्या व्यावसायिकांना ऑनलाईन सहजपणे मिळेल 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज

FD

नवी दिल्ली । लहान व्यावसायिक आणि दुकानदारांना आता घरबसल्या दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळणार आहे. कॅनरा बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) सुलभ कर्ज देण्यासाठी फिनटेक कंपनी लेंडिंगकार्टशी हातमिळवणी केली आहे. या करारामुळे कॅनरा बँकेला कर्ज देण्यासाठी कमी वेळ लागणार आहे, कारण कर्जासंबंधीची सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. लेंडिंगकार्ट आणि कॅनरा बँक यांच्यात … Read more

आता कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार 20 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना विविध सुविधा पुरविल्या जातात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाउंट उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. या बँकेतून सॅलरी अकाउंट उघडणाऱ्या ग्राहकांना काही विशेष सुविधा दिल्या जातात. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउयात घेऊयात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक सॅलरी अकाउंट असलेल्या … Read more

आता छोट्या व्यावसायिकांना फक्त 30 मिनिटांत मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळणार आहे. फेडरल बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) ऑनलाइन कर्ज सुविधा देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. फेडरल बँकेने दावा केला आहे की, federalinstaloans.com वर छोट्या व्यावसायिकांना 30 मिनिटांत 50 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. बँकेचे म्हणणे … Read more