पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8 टक्के व्याजदरासह मिळतील अनेक फायदे

India-Post

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टाच्या अनेक बचत योजना या सुरक्षित आणि चांगला परतावा देतात त्यामुळे सामान्य लोक या योजनांकडे अधिक आकर्षित होतात. सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांचा व्याजदर अधिक असतो तसेच हि गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. आता अशाच योजनेबद्दल जाणून घेऊया. पोस्टाची रिकरिंग योजना या योजनेमध्ये लोक १०० … Read more

थोड्या काळासाठी पैशाची आवश्यकता असेल तर ‘हा’ आहे एक चांगला पर्याय; अत्यल्प व्याजात अधिक कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बर्‍याच वेळा असे होते की, आपल्याला काही दिवसांसाठी पैशाची आवश्यकता असते. आणि आपल्याकडे कमी पर्याय असतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या बचत किंवा गुंतवणूकीची मदत घेतो. ज्यामध्ये आपली एफडी अधिक उपयुक्त आहे. बर्‍याचदा लोक गरजेच्या वेळी एफडी वापरतात. परिपक्वता पूर्ण होण्यापूर्वी एफडी वापरल्याने नुकसान होते. आपल्याला माहिती आहे का की, जर आपल्याला … Read more

बँकांनी गेल्या 5 वर्षात Stand-Up India लाभार्थ्यांना मंजूर केले 25,586 कोटी रुपये

नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) रविवारी म्हटले आहे की,”महिला, अनुसूचित जाती आणि जमातीमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्टॅण्ड-अप इंडिया योजना (Stand-Up India Scheme) अंतर्गत सुमारे 1,14,322 लाभार्थ्यांना गेल्या 5 वर्षात 25,586 कोटी मंजूर झाले आहेत.” अनुसूचित जाती, जमाती आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी 5 एप्रिल 2016 रोजी स्टॅण्ड-अप इंडिया योजना सुरू केली गेली. तळागाळातील … Read more

उद्योगपती अनिल अंबानींनी कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकले हेड ऑफिस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : उद्योगपती असूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले उद्योगपती अनिल अंबानी यांनी नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी येस बँकेलाच आपले हेड ऑफिस विकले आहे. त्यांनी Reliance infrastructure चे मुंबई येथील मुख्य कार्यालय येस बँकेला 1200 कोटी रुपयांना विकले आहे. कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार या व्यवहारातून आलेल्या पैशांचा अपयोग हा येस बँकेकडून … Read more

PAN Card : पॅन कार्डमधील आपला फोटो कसा बदलायचा, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या …

नवी दिल्ली । भारतात आजकाल पॅन कार्ड (PAN Card) प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर मग तुम्हाला पॅनकार्ड लागेल. पर्मनन्ट अकांउट नंबर (Permanent Account number) हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो जो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक हिस्ट्रीची संपूर्ण नोंद ठेवतो. हे कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट … Read more

Home Loan : कोटक महिंद्रा बँक देत आहे सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या किती आहे व्याजदर…

Kotak Mahindra Home Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये लोकांची पर्चेसिंग पॉवर खूपच कमी झाली होती. ति वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळे उपाय केले. रेपो रेटमध्ये होत असलेल्या कमी मुळे बँकेचे व्याजदर खूप कमी, म्हणजे 7 टक्क्यापेक्षा कमी होते. पण सध्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या स्पर्धेने बँकांनी व्याजदर खूप कमी केला आहे. व्याजदराने सद्ध्या नीचांक गाठला आहे. इतिहासात … Read more

सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यासाठी ‘या’ बँका देतायत स्वस्तात लोन! जाणून घ्या व्याजदर

Car Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी केला आहे. यामुळे लोक नवीन चारचाकी वाहन घेत आहेत. पण मध्यमवर्गीय लोकांना लगेचच नवीन कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा निर्णय घेत आहेत. सेकंड हॅण्ड गाड्यांवर बँक 5 लाखांपर्यंतचे लोन 5-7 वर्षांसाठी देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय … Read more

सध्याच्या काळात बहुतेक लोकांना स्वतःचे घर विकत घ्यायचे आहे, यामागिल कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना साथीमुळे लोकांना आपल्या घराचे महत्त्व कळले आहे. यासह, बँकांमध्ये यावेळी सर्वात कमी दराने गृह कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे. त्याचबरोबर रिअल इस्टेट क्षेत्रही कोविड -१९ मध्ये आकर्षक ऑफर्स देत आहेत. म्हणूनच बहुतेक लोकांना येत्या काळात घर विकत घ्यायचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म नोब्रोकर डॉट कॉमने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार … Read more

सिक्योरिटी ठेवून घेतलेले कर्ज म्हणजे काय? आपण हे कर्ज घ्यावे की नाही?हे जाणून घ्या

नवी दिल्ली । सिक्योरिटी साठी काहीतरी ठेवून कर्ज घेणे हा एक पर्याय आहे ज्यामुळे कर्जाची रक्कम सहज उपलब्ध होते. कर्ज देणारी कंपनी किंवा बँक विमा पॉलिसी, म्युच्युअल फंड इ.ते घेते आणि ग्राहकास कर्जाची रक्कम देते. या प्रकारच्या कर्जाला ‘Collateral backed loan’ किंवा ‘secured loan’ असे म्हणतात. कर्जदाराने गॅरेंटी म्हणून दिलेली वस्तू वास्तविक स्वरूपात किंवा मालमत्ता … Read more

‘लोन टू रेशो’ द्वारे हे निश्चित केले जाते की, आपल्याला किती कर्ज मिळेल, LTV बद्दल सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील बहुतेक लोकं घर, वाहन खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्या इतर मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी-खासगी बँक (PSBs & Private Banks) किंवा इतर वित्तीय संस्थांकडून (Financial Institutions) कर्ज (Loan) घेतात. यामध्ये सावकार प्रथम अर्जदाराला (Lenders) किती टक्के कर्ज द्यायचे हे ठरवितो. यासाठी, पहिल्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न (Annual Income) पाहिले जाते. यानंतर, त्याच्या क्रेडिट … Read more