‘ऑनलाईन शिक्षणापेक्षा देशी दारू दुकानाचा परवाना द्या’; विद्यार्थ्यांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद – ऑनलाइन शिक्षण घेऊन बोगस पदवी मिळणार असेल तर त्याऐवजी देशी दारूच्या दुकानाचा परवाना द्या, अशी मागणी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी पवन जगडमवार याने uuu मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्याने हे पत्र पाठवलं आहे. “ऑनलाइन शिक्षण लादले जात आहे. ऑनलाइन वर्गात … Read more

आतातरी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी द्यावी- प्रा. पांडुरंग मांडकीकर

private coching classes

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना कोरोनाचे नियम शिथिल करून ठराविक कालावधीसाठी दुकाने, बाजारपेठ, मॉल, बसेस, रेल्वे करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याला परवानगी द्यावी नाहीतर महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस एकाच दिवशी सुरु करण्यात येतील. आणि कारवाई केल्यास क्लासेस संचालक विद्यार्थी आणि … Read more

तोट्यात चालत असूनही स्मार्ट शहर बस शहरवासियांच्या सेवेत

city bus

औरंगाबाद |कोरोना महामारीमुळे मागील अनेक दिवस लॉकडाऊन लावण्यात आले होते. यादरम्यान शाळा महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, रेल्वे, बस सर्व बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर हळूहळू कोरोनाचे नियम शिथिल करण्यात येत आहेत. यामुळे शहरात शहर बससेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात कोरोना निर्बंधांमुळे सध्या 51 बसेस सुरु करण्यात आल्या … Read more

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई; तीन लाख दंड वसूल

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे मनपाच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 1 ते 25 जुलै दरम्यान 837 जनांवर कारवाई करण्यात … Read more

तणावामूळे नवउद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Suside

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, बस, दुकाने तसेच व्यवसाय देखील बंद आहे. यामुळे व्यावसायिकांवर आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे तणावात एका 35 वर्षीय व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णा नारायण खंबाट असे या मयत व्यक्तीचे नाव असून ते पैठण … Read more

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून कोरोना चाचण्या वाढवा – प्रशासक आस्तिककुमार पांडेय

Administrator

औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून ही लाट संपुष्टात यावी यासाठी उपाय योजना करणे सुरु आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लवकरात लवकर कोरोनाच्या चाचण्या वाढवाव्या अशा सूचना मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनासाठीच्या लस … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी

Corona 3rd way

औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 … Read more

दुपारी 4 नंतर सुरु असलेल्या दुकानावर कारवाई करा – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यातच ग्रीन झोन असलेल्या ठिकाणी निबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. या ठिकाणी शासनाने निर्बंध लावलेले आहेत. निर्बंध न पाळणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलेले नियम न पाहणाऱ्या वर आणि दुपारी 4 नंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर … Read more

आवश्यक प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरु-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद | कोरोना महामारीला हरवण्यासाठी पूर्वी असणारे निर्बंध जैसे थे असणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होण्यासाठी आणि धोरणाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश आणि धोरणाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत असून संसर्ग … Read more

आता रविवार वगळता सर्व आठवडी बाजार राहणार सुरू

औरंगाबाद | संपूर्ण राज्यामध्ये कोरोना महामारीने थैमान घातले होते. यामुळे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठा, शाळा – कॉलेज, कंपनी, दुकाने सर्व बंद होते. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असताना महापालिकेने रविवारचा बाजार वगळून सर्व आठवडी बाजार यांना परवानगी दिली आहे. सोमवारी पाच महिन्यानंतर आठवडी बाजार भरला त्यावेळी बाजारपेठांमध्ये शुकशुकाट … Read more