मुंबईहून अचलपुर तालुक्यात परतलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या काकडा गावातील एका ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. मात्र संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्षात ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन … Read more

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या बदलीची चर्चा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूमुळे देशात मागील दोन महिन्यांपासून संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम पडला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या कामावर पंतप्रधान मोदी खुश नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सीतारामन यांची बदली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. लॉकडाउनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यात … Read more

Lockdown 5.0 | राज्यात ‘या” गोष्टी बंदच राहणार

मुंबई । राज्य सरकारने लॉकडाऊन ५ची घोषणा करताना कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रात अनेक गोष्टी शिथिल केल्या आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही गोष्टींवर संपूर्ण राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. मॉल्स, मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. केंद्राने परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. तसं आज जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट … Read more

Unlock 1.0 | पुणे शहरात काय सुरु राहणार? काय बंद राहणार? 

पुणे । देशात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात संचारबंदीचे बरचसे नियम शिथिल करण्यात आले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने  होणार आहेत. पुणे शहर हे  देशातील १३ सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरांपैकी असल्यामुळे येथील कंटेनमेंट झोनमध्ये काटेकोरपणे संचारबंदीचे पालन केले जाणार असले तरी इतर परिसरात संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने यांच्याबरोबर काही … Read more

कोरोनाचा लिपस्टिक कंपन्यांना फटका; ‘या’ कारणामुळे महिलांनी सोडले लिपस्टिक लावणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे मेकअप होय. आपले सौन्दर्य खुलविण्यासोबत व्यक्तिमत्व प्रभावी दिसण्यासाठीही मुली मेकअप करतात. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो असेही मुली सांगतात. मेकअप मध्ये सर्वात जास्त मुली लिपस्टिक ला प्राधान्य देत असतात. प्रसंगानुरूप लिपस्टिकच्या शेड वापरतात. पण कोरोनामुळे आता लिपस्टिक वापरूनही काही उपयोग नाही कारण फेसमास्क मुळे ती दिसणार … Read more

Unlock 1.0 | म्हणून सरकारकडून लॉकडाउन ऐवजी अनलॉक शब्दाचा वापर; सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार ‘हा’ परिणाम

Narendra Modi

वृत्तसंस्था । ३१ मे ची संचारबंदी संपल्यानंतर पुन्हा संचारबंदी होणार की उठवली जाणार असे अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरे मिळाली असून आता ३० जूनपर्यंत ही संचारबंदी वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून याचा अनलॉक १.० असा उल्लेख करण्यात आला आहे. काही नियम शिथिल करण्यात आले असून कंटेन्मेंट झोनमधील नियम अद्याप शिथिल केले गेले नाहीत. पण … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

Lockdown 5.0 | या ३ टप्प्यांत सुरु होणार व्यवहार; कोणती गोष्ट कधी सुरु होणार? जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा थैमान जैसा थे आहे. ३१ मे रोजी देशातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील लॉकडाउन ३० जून पर्यंत वाढवण्यात आले आहे. सरकारकडून आता लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. तसेच राज्यांना लॉकडाउन संदर्भातील नियम ठरवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत कर्फ्यू … Read more

Lockdown 5.0 | देशातील लॉकडाउन मध्ये ३० जूनपर्यंत वाढ; अनेक गोष्टींमध्ये शिथिलता

नवी दिल्ली । लॉकडाउनचा चौथा टप्पा संपायला काही तास उरले असतांना लॉकडाउन 5.0 संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यानुसार लॉकडाउन आता फक्त कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील. https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-5-0-mha-guidlines-to-states/ लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर पूर्णपणे सूट राहील. … Read more

संवेदनशून्य! श्रमिक ट्रेनध्ये झालेल्या मजुरांच्या मृत्यूला भाजपा नेता म्हणाला, ‘किरकोळ घटना’

कोलकाता ।  सोमवारपासून देशभरातील वेगवेगळ्या भागांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार श्रमिक विशेष ट्रेन निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेत असल्यानं, तसेच ट्रेन निश्चित ठिकाणी जाताना भरकटल्यामुळं या ट्रेनने प्रवास करणाऱ्या आतापर्यंत एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एक वादग्रस्त … Read more