बदली होताच प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज

मुंबई । मुंबई महापालिका आयुक्तपदावरून शासनाने पायउतार केल्यानंतर प्रविण परदेशी यांनी रजेसाठी सरकारकडे अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ई-मेलद्वारे परदेशी यांनी सरकारकडे रजेसाठी अर्ज केला आहे. परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदी झाली होती.  प्रविण परदेशींनी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेचा अर्ज केला. दरम्यान, परदेशी … Read more

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाावामुळे जगातील विकसित देशांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतात तशी वेळ येणार नाही, असे तुर्तास वाटते. तरीही आपण संपूर्ण देशात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, हर्षवर्धन यांनी … Read more

SBI ला झटका! ४११ करोड रुपयांचा चूना लाऊन ‘या’ कंपनीचा मालक भारतातून फरार

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) ११ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदेव इंटरनॅशनल असे फसवणूक केलेल्या कंपनीचे नाव असून कंपनीचे मालक भारतातून फरार झाले असल्याचे समजत आहे. सदर प्रकार उघड झाल्यानंतर या कंपनीचे मालक देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने अलीकडेच त्यांच्याविरोधात … Read more

धक्कादायक! मुंबईत २ पोलिसांवर माथेफिरूने केला कोयत्याने हल्ला

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले केले जात असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या असून त्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. असाच एक हल्ल्याची घटना पहाटे मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे घडली. हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला हटकल्याने या माथेफिरू तरुणाने गस्तीवरील दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. … Read more

बोनस सोडा! यंदा पगार कपात होण्याची खासगी कंपनी कर्मचाऱ्यांवर वेळ

नवी दिल्ली । खासगी कंपनीत वर्षभर काम केल्यानंतर प्रत्येक नोकरदारवर्ग मे महिन्याच्या अखेरीपासून पगारवाढ आणि बोनसची वाट पाहत असतो. आपल्या कामाचं कौतुक हे या पगारवाढ आणि बोनसमधून कर्मचाऱ्यांना कंपनी देत असते. पण आता सगळ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना येत्या काळात मोठा शॉक देण्याच्या तयारीत आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता खासगी कंपन्या पगारवाढ आणि बोनस कपात कण्याच्या … Read more

पाकिस्तान मध्ये आज पासून लाॅकडाउन हटणार; इम्रान खान म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आजपासून आपल्या देशातील लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणू नियंत्रणात आला आहे असे मुळीच नाही. परंतु इम्रान खान यांचा असा युक्तिवाद आहे की जर पाकिस्तानमध्ये लॉकडाउन सुरु ठेवण्यात आला तर व्हायरसपेक्षा मोठा विनाश होईल कारण सरकारकडे पुरेसे पैसेच नाही आहे. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्ये … Read more

बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची पुन्हा सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला बऱ्याच दिवसानंतर फुटबॉलचा सराव करताना पाहणे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंददायक भावना होती. शुक्रवारी स्पॅनिश लीगमधील इतर काही खेळाडूंसह त्याने खासगी सराव सत्रात भाग घेतला. कोविड -१९ या साथीच्या रोगामुळे स्पेनमधील लॉकडाऊनमुळे सर्व खेळाडू जवळजवळ दोन महिने ग्राउंडवर उतरू शकलेले नाहीत. खेळाडूंचा सराव सुरू होणे म्हणजे देशांतर्गत … Read more

सोन्या चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊन असूनही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने मोठा बदल होत आहे. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर बुधवारीच्या तुलनेत ३५७ रुपयांनी वाढून ४६२२१ रुपये झाले. जर आपण २२ कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे तर शुक्रवारी सकाळी १० ग्रॅम सोन्याच्या ९१६ ची किंमत ४२३३८ रुपये होती.बुधवारी पूर्णिमाच्या दिवसामुळे बाजार काल बंद झाला होता. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदीचा … Read more

‘त्या’ १६ मजुरांचा समावेश कोरोना बळींच्या यादीत करा; सामनातून शिवसेनेची मागणी

मुंबई । मालगाडीखाली चिरडून मरण पावलेल्या १६ स्थलांतरित मजुरांची नोंद करोना बळींमध्ये करायला हवी, अशी मागणी सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केली आहे. ‘औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली … Read more

औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या ‘त्या’ घटनेने व्यथित झालो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर अपघातात मरण पावलेल्या मजुरांमुळे व्यथित झालो असल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, ”आज आपल्याशी बोलताना मी काहीसा व्यथित आहे. औरंगाबाद आणि जालना या रेल्वेमार्गावर जो अपघात झाला त्यामुळे मी … Read more