लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार
नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा … Read more