Trust of the Nation 2024 : डेलीहंट सर्वेक्षणात पंतप्रधान पदासाठी मोदीच लोकप्रिय; देशातील जनतेला आवडल्या ‘या’ गोष्टी

Trust of the Nation 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी काल पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर देशातील लोकप्रिय मीडिया प्लॅटफॉर्म डेलिहंटने केलेल्या सर्वेक्षणात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनतेची पसंती पाहायला मिळत आहे. जवळपास 7.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. देशाचे सध्याचे नेतृत्व, आर्थिक व्यवस्थापन आणि विद्यमान सरकारच्या एकूण कामगिरीवर जनतेने … Read more

Air India Express ची खास ऑफर!! मतदारांना करता येणार विमानाने स्वस्तात प्रवास

air India express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) एक मोठी घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पहिल्यांदाच मतदारांसाठी तिकिटावर खास ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियामधून जे लोक मतदानासाठी आपल्या घरी जात आहे त्यांना विमान तिकिटावर 19 टक्क्यांपर्यंत मिळत आहे. … Read more

धुळ्यात भामरे डॉ. खासदारकीची हॅट्रिक करणार का? कसं आहे एकंदरीत राजकारण?

Dhule Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तापी नदीच्या खोऱ्यात उत्तर महाराष्ट्रातील रांगड्या मातीतला आणि नानाविध समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहणारा जिल्हा म्हणजे धुळे. याच धुळ्याच्या राजकारणाला मात्र भाजपने गारुड घातलंय. याला खोडून काढण्याचे मोठा आव्हान विरोधकांसमोर असणार आहे. सलग दोन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या उच्चविद्याविभूषित माजी राज्यमंत्री आणि विद्यमान खासदाराला निवडून येण्यासाठीचा रस्ता क्लियर का दिसतोय? वास्तविक पाहता … Read more

मतदान केंद्रावर गोळीबार; नागरिकांमध्ये मोठी घबराट (Video)

Firing at voting booth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. लोकांमध्ये मतदानासाठी नवा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र त्याच दरम्यान, यंदाच्या निवडणुकीला गालबोट लागणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये मतदान … Read more

अजित पवारांपेक्षा सुनेत्रा पवार श्रीमंत; एकूण संपत्ती पाहून व्हाल थक्क

Sunetra pawar Wealth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुरूवारी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना सुनेत्रा पवारांनी प्रतिज्ञापत्रातून आपल्या संपत्ती विषयीची माहिती सांगितली. यातूनच सुनेत्रा पवारांचे संपत्ती अजित पवारांच्या (Ajit Pawar) संपत्ती पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. कारण … Read more

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघांचा समावेश

Lok Sabha Election 2024 voting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २१ राज्यांमधील १०२ मतदारसंघातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.हे १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावताना दिसतील. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून १८ लाख … Read more

महायुतीचे मिशन 45 + गंडणार? या गोष्टींचा फटका बसण्याची शक्यता

mahayuti mission 45 plus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप-एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना एकत्रित केवळ 30 जागांवरच समाधान मानावं लागणारय असं दिसतंय. हा पोल पाहून भाजपचा महाराष्ट्रातील अंदाज जरा जास्तच चुकला की काय, असं बोलायला यामुळे स्कोप उरतो. देशात आपण तिसऱ्यांदा कन्फर्म बहुमताचा आकडा पार करू, … Read more

शरद पवारांनी स्वतःमधला चाणक्य दाखवलाच; त्या सर्वेने अजितदादांची धाकधूक वाढली

SHARAD PAWAR AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दादांनी पक्ष फोडला. ज्यांच्याकडून राजकारणाचे बाळकडू घेतले त्या काकांच्याच वर्चस्ववाला नख लावत राष्ट्रवादीची वेळ चोरली. वयाच्या 84 व्या वर्षी देखील शरद पवारांनीही (Sharad Pawar) सर्वात मोठा धक्का पचवत आपल्या पुतण्याला कडवं आव्हान उभं केलंय. दादा की साहेब याचा खरा निकाल हा लोकसभेच्या निवडणुकीनंतरच लागणार, हे तर फिक्स झालंय. मात्र त्याआधीच अजितदादांच्या … Read more

शरद पवारांच्या मागे धनगरांची ताकद उभी राहिली तर भाजपचा गेम होऊ शकतो?

Sharad Pawar Dhangar Community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । धनगर समाज (Dhanagar Community) मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, शरद पवारांनी २०११९ च्या निवडणुकांच्या तोंडावर केलेलं हे स्टेटमेंट. धनगर समाज शरद पवारांपासून २०१४ पासून दुरावला, आणि पवारांच्या अनेक बालेकिल्ल्यांना धक्के बसले, हा कागदावरचा इतिहास आहे. किमान शरद पवार (Sharad Pawar) ज्या पश्चिम महाराष्ट्रात … Read more

ओपिनियन पोलमध्ये दादांना भोपळा, शिंदेंना 5 जागा मिळण्याची शक्यता

AJIT PAWAR EKNATH SHINDE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी (CVoter and ABP News Opinion Poll) घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये राज्यातील महायुतीला आणि हादरा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघापैकी भाजप महायुतीला ३० जागा आणि महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महत्वाची … Read more