Voter Awareness: एका EVM मशीनची किंमत किती असते? एका क्लिकवर वाचा

EVM Machine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यामुळे ईव्हीएम मशीनचा (EVM Machine) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनला आहे. (Voter Awareness) कारण की, आता देशात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच मतदान करण्यात येत आहे. या मशीनमुळे निवडणुकांचा खर्च कमी होतो, असे म्हणले जाते. त्यामुळे निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीन सर्वात महत्त्वाची होत चालली आहे. या … Read more

देशात आदर्श आचारसंहिता लागू! हे कृत्य केल्यास होईल कठोर कारवाई

Model Code of Conduct

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात होईल. महत्वाचे म्हणजे, आज झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आजपासून आदर्श … Read more

भाजपकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकजा मुंडे, पियुष गोयल यांना संधी

BJP candidate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजपने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने महाराष्ट्रातील वीस नेत्यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्यात दिली आहे. ज्यात पंकजा मुंडे, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, हिना गावित, पियुष गोयल,मुरलीधर मोहोळ या नेत्यांचा समावेश आहे. या यादीनुसार खासदार पंकजा मुंडे यांना बीडमधून … Read more

सर्वात मोठी बातमी!! देशभरात CAA कायदा लागू; केंद्राकडून अधिसूचनाही जारी

CAA ACT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुक जवळ आली असतानाच सोमवारी संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा लागू करण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून देशात या कायद्याविषयी वाद-विवाद, चर्चा सुरू होती. तर, हा कायदा लवकर लागू करण्यात येईल, असे संकेत केंद्रिय मंत्री अमित शाह यांनीही दिले होते. … Read more

Indian Railways: लोकसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णय ; रेल्वेचे तिकीट दर केले कमी

Indian railway ticket cost

Indian Railways: लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वेने रेल्वे प्रवाशांना खुशखबर दिली आहे. प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने ट्रेनचे भाडे कोविडपूर्व पातळीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांना दिलासा देत भारतीय रेल्वेने प्रवासी रेल्वे भाडे 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कोविडमुळे रेल्वेच्या तिकिटात होती वाढ कोविडच्या काळात … Read more