माहेरी निघून आलेल्या पत्नीला नांदायला ये नाहीतर घटस्फोट दे म्हणणाऱ्या जावयाला बेदम चोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीस नांदन्यास येत नाहीस तर घटस्फोट दे असे सासरवाडीत जाऊन म्हणणाऱ्या जावयास पत्नीच्या नातेवाईकांकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी निखिल आप्पासाहेब कांबळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशाल कांबळे, रामदास कांबळे, पत्नी दिपाली … Read more

इस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर

प्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख

म्हणून सुंदर पत्नी असूनही पती देतात धोका..

Relationship Goals

Hello LoveGuru| पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे ६ कारणे पाहणार आहोत … Read more

टाळेबंदीत नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा; पत्नी पीडित संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

औरंगाबाद प्रतिनिधी । टाळेबंदीत अनेक ठिकाणी महिलांकडून पुरुषांचा छळ केला जात आहे. त्यामुळे वैतागलेला पुरुष घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब त्या व्यक्तीसाठी आणि कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने समाजालादेखील घातक आहे. टाळेबंदीमुळे कौटुंबिक तणाव वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. टाळेबंदीमुळे घरी असलेल्या नवऱ्यांना छळणाऱ्या बायकांना क्वरांटाईन करा, अशी मागणी पत्नी पीडित संघटनेने … Read more

आनंदी राहण्यासाठी या पाच गोष्टी दररोज करा

Happiness Tricks

Hello Health| समाधानी राहणं हाच खरा आनंदी आयुष्याचा मूलमंत्र आहे, असं अनेक जण सांगतात. एखाद्या झालेल्या अथवा होणाऱ्या घटनेची निष्कारण काळजी, चिंता केल्यामुळे आपला मूड बिघडतो आणि विनाकारण आपण निराश होतो. याचा परिणाम आपल्या दिवसाच्या कामकाजावर तर होतोच, शिवाय सभोवतालच्या माणसांनाही आपण नकारात्मकतेची लागण करतो. आनंदी राहण्यासाठी पुढील पाच गोष्टी तुम्ही रोज ध्यानात ठेवल्यात, तर … Read more

लाॅकडाउन असूनही ती प्रियकरासोबत घरातून पळाली, पुढे झालं असं काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील कोझिकोड जिल्ह्याजवळच्या थमरासेरीच्या वेगवेगळ्या धर्माशी संबंधित असलेले एक प्रेमी जोडपं नुकतेच घरातून पळून गेले होते पण लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका २१ वर्षीय प्रेयसीने आपल्या २३ वर्षीय प्रियकरासह घरातून पळ काढला असताना शनिवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वेगवेगळ्या धर्मातील असल्यामुळे या महिलेचे कुटुंब त्यांच्या लग्नाविरूद्ध … Read more

लाॅकडाउन इश्क! ड्रोनच्या मदतीने दिला मोबाईल नंबर अन् फुग्यात बसून केलं डेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास सगळ्याच देशात लॉकडाउन घेण्यात आला आहे.सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात येत आहे.अशातच जेरेमी कोहेंन नावाच्या युवकाने आपल्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीला खास स्टाईलने प्रोपोझ केले आहे.जेरेमीने काही दिवसांपूर्वीच ड्रोनच्या साहाय्याने त्या मुलीला आपला मोबाईल नंबर दिलेला होता. सगळ्यांत पहिले तर या … Read more

कोरोनाने हाहाकार घातला असताना ‘ही’ लव्हस्टोरी होतीये युरोपमध्ये प्रचंड व्हायरल! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही एक अशी प्रेम कथा आहे, हे जाणून आपण आश्चर्यचकित व्हाल. कोरोनाच्या कहरात एक सुंदर लवस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हि एका ८५ वर्षीय इंगा रास्मुसेन आणि ८९-वर्षीय कार्स्टन तुक्सेन यांची प्रेमकथा आहे. इंगा डेन्मार्कमध्ये राहतात तर कार्स्टन जर्मनीमध्ये राहतात. पूर्वी ते रोज भेटत असत. अद्यापही भेटतात परंतु बंद सीमेच्या दोन्ही … Read more

काही ‘लव्ह स्टोरीज’ कायम जिवंत असतात, त्यातलीच ही एक..!! ‘जरा विसावू या वळणावर’

‘जरा विसावू या वळणावर’ | सचिन देशपांडे मधुसुदन साठे हाॅस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये, डोळे बंद करुन पडले होते बेडवर. खूप हलकं वाटत होतं त्यांना आता… कारण नाका – तोंडातल्या नळ्या काढल्या होत्या… Intravenous drip काढली होती… औषधं – गोळ्या सगळं बंद केलं होतं डाॅक्टरांनी. ऐंशी वर्षांचे साठे अगदी पहिल्यापासूनच जाणून होते, त्यांच्या लंग्ज कॅन्सरबद्दल. त्यामुळे गेली … Read more

शुभमंगल नाही कोरोना सावधान ! विवाह सोहळे रद्द

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे सध्या जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी  सावधानता व बचाव हाच इलाज असल्याने, या घातक आजारापासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये व यातून रोग प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेतल्या जात आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, यात्रा, … Read more