LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!

Cashback Offers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG :आजकाल महागाई दिवसेंदिवस वाढतेच आहे. फळे आणि भाज्यांपासून खाद्यतेल आणि विजेच्या किंमती देखील गगनाला भिडत आहेत. अशातच LPG च्या विक्रमी किंमतीने सर्वसामान्यांच्या घराचे बजट बिघडवले आहे. विशेषत: गरीब वर्गाला त्याची झळ जास्त प्रमाणात बसली आहे. गेल्या एका वर्षात एलपीजीच्या किंमती 8 वेळा वाढल्या हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरात LPG … Read more

LPG Gas Cylinder Price : सर्वसामान्यांना पुन्हा झटका !! घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ‘इतकी’ झाली वाढ

LPG Gas Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात महागाईने सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहेत. दरम्यान देशातील तेल कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर आज पुन्हा सर्वसामान्यांना दरवाढीचा चटका दिला आहे. आज घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले असून आजपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. आज घरगुती LPG गॅस सिलिंडरच्या ( LPG Gas … Read more

LPG Cylinder Price : दिलासादायक!! LPG गॅस सिलिंडर स्वस्त; जाणून घ्या नवे दर

LPG Cylinder Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात एकीकडे महागाई वाढली असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र ही दर कपात घरगुती वापरासाठी नसून व्यावसायिक वापरासाठी आहे. इंडियन ऑइल ने जाहीर केलेल्या दरानुसार 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरात 198 रुपये कपात करण्यात आली आहे. नवीन दरानुसार, … Read more

अभिनंदन मोदीजी !! महागड्या गॅस सिलेंडरची भेट दिल्याबद्दल त्रिवार अभिनंदन !!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गॅसपासून ते पेट्रोल, डिझेलमध्ये कमालीची दरवाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांशी गरीब जनताही हैराण झाली आहे. याच दरवाढीच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत खोचक असा टोला लगावला आहे. दिवसेंदिवस सतत वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात सध्या जनतेच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रोष … Read more

सर्वसामान्यांना झटका!! घरगुती गॅस सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

gas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढी नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया- युक्रेन युद्धांचा मोठा परिणाम इंधन दरवाढी वर झाला आहे. इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच … Read more

औरंगाबादकरांना मिळणार थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

Gas pipeline

औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ते औरंगाबाद सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ … Read more

आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्शन, त्यासाठी काय करावे लागेल ‘हे’ समजून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल. इंडियन … Read more

महागाईचा भडका; कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत असताना याऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल 43.5 रुपयांची मोठी वाढ केली आहे. किंमतीतील या वाढीनंतर, आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक प्रति सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये इतकी झाली आहे. हे नवीन दर आजपासून लागू … Read more

LPG च्या किंमतींमध्ये आणखी दिलासा मिळू शकेल, त्यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । अवघ्या दोन महिन्यांत घरगुती गॅस (LPG) सिलेंडरच्या किंमतीत 125 रुपयांची वाढ झाली होती, परंतु नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच ते कमी होऊ लागले आहे. 1 एप्रिलपासून घरगुती गॅसच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Petroleum Minister Dharmendra Pradhan) यांनीही या किंमतीत आणखी … Read more

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर … Read more