Budget 2023 : गरिबांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, केंद्र सरकार वाढवू शकते उज्ज्वला योजनेचे बजट

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2023 : सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1 हजार रुपयांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या अर्थसंकल्पात स्वयंपाकघरातील खर्च कमी होण्याची आशा देशभरातील महिला वर्गाला लागून राहिली आहे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जात आहे. हे जाणून घ्या कि, चालू आर्थिक वर्षात सरकारने या … Read more

एक कोटीहून अधिक लोकांनी सोडली एलपीजी सबसिडी; जाणून घ्या किती लाख लोकांना मिळाला रोजगार

Cashback Offers

नवी दिल्ली । प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- PMUY लागू झाल्यापासून देशातील एक कोटीहून जास्त लोकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की,”या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एलपीजी डिस्ट्रिब्युशन सिस्टीमद्वारे एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.” एका वेबिनारमध्ये ते म्हणाले की,”गेल्या पाच वर्षांत एलपीजीचा प्रवेश 61.9 टक्क्यांवरून जवळपास 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.” … Read more

LPG सिलेंडरवर Subsidy हवी असेल तर आजच करा ‘हे’ काम

नवी दिल्ली । एलपीजी सिलेंडर ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून ग्राहकांच्या खात्यात येऊ लागले आहेत. तुम्हीही एलपीजी सिलेंडर खरेदी करत असाल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात येत नसेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर त्याचे मुख्य कारण म्हणजे एलपीजी आयडी खाते क्रमांकाशी लिंक … Read more

LPG Subsidy : LPG सिलेंडरवर सबसिडी उपलब्ध आहे की नाही अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । एलपीजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात वर्षांत किंमती दुपटीने वाढल्या आहेत. मात्र, यादरम्यान ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. होय.. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी दिली जात आहे. सबसिडीचे पैसे ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. माहितीनुसार, आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी म्हणून देण्यात येत … Read more

खुशखबर ! आता आधार दाखवून लगेच घेता येईल LPG गॅस कनेक्शन, सोबत सबसिडीही मिळेल

Cashback Offers

नवी दिल्ली । जर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. होय .. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) गॅस कंपनी इंडेन ने ग्राहकांसाठी एक मोठी सुविधा जाहीर केली आहे. आता कोणताही ग्राहक फक्त त्याचे आधार कार्ड दाखवून त्वरित LPG कनेक्शन घेऊ शकतो. इंडियन ऑईलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली … Read more

LPG subsidy : सरकारला फक्त दुर्बल घटकांनाच LPG च्या किंमतीत सवलत मिळावी असे वाटते, सबसिडी पूर्णपणे रद्द केली जाईल का?

Cashback Offers

नवी दिल्ली । केंद्र सरकारला देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वगळता प्रत्येकाला दिलेली एलपीजी सबसिडी संपवायची आहे. वास्तविक, केंद्र सध्याच्या एलपीजी सबसिडी सिस्टीमचा आढावा घेत आहे. सरकारचे मत आहे की, सर्व आर्थिक निर्णय दीर्घकाळ लक्षात घेऊनच घेतले गेले पाहिजेत. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत एप्रिल-जुलै 2021 मध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर देण्यात येणारी सबसिडी 92 टक्क्यांनी कमी झाली आहे. केंद्राने … Read more

LPG Cylinder – LPG सबसिडीबाबत केंद्र सरकारची नवीन योजना आता कोणाच्या खात्यात पैसे येणार ते जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG सिलेंडरच्या सबसिडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सरकारचे अंतर्गत मूल्यांकन दर्शवते की, LPG सिलेंडरसाठी ग्राहकांना प्रति सिलेंडर एक हजार रुपये द्यावे लागतील. मात्र, सरकारचे यावर काय मत आहे हे पूर्णपणे स्पष्ट नाही. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारने सबसिडीच्या मुद्द्यावर अनेक वेळा चर्चा केली आहे मात्र अद्याप कोणतीही योजना तयार केलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

LPG वर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही? अशा प्रकारे तपासा

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तथापि, LPG सबसिडीद्वारे तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. LPG अनुदानाचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यावर पाठवले जातात. यासाठी, आधी तुम्हाला हे पहावे लागेल की, तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही. जर तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तर तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही … Read more

LPG Gas Cylinder: 819 रुपयांचे गॅस सिलिंडर 119 रुपयांमध्ये उपलब्ध, ‘या’ ऑफर्सचा फायदा कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । घरगुती एलपीजी सिलेंडर किंमतींचे (LPG Cylinder Prices) दर सध्या गगनाला भिडलेले आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपये प्रति सिलेंडरपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आला आहे, त्याअंतर्गत तुम्ही केवळ 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा सिलिंडर … Read more

LPG Subsidy: गॅस सिलेंडरवर किती रुपये आणि कसे अनुदान मिळणार? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता फारच त्रस्त आहे. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अनुदान दिले जाते. देशातील प्रत्येक राज्यात ग्राहकांना वेगवेगळे अनुदान (LPG Subsidy) दिले जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अनुदानाची सुविधा दिली जात नाही. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या. … Read more