माढा लोकसभेसाठी शरद पवारांच्या विरोधात रविकांत तुपकर?

पुणे प्रतिनिधी | भाजपला रोखायचे या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली. या मैत्रीच्या अध्यायात अनेक सकारात्मक घटना घडत गेल्या. पण आता प्रत्यक्ष एकादिलाने लढण्याची वेळ आल्यावर मात्र त्या मैत्रीची बिघाडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानीला फक्त एक जागा देणार असे सांगितले जात आहे तर स्वाभिमानाला … Read more